शब्दाची उजळणी करताना
तुझ्यावर मी लिहत गेलो ,
माझ्या मनाच्या गाभाऱ्यात मात्र
तुला रोजच्या रोजच पूजत गेलो
कवी :-सु . भा .पाटील.

-शिवव्याख्याते सुहास पाटील

Marathi Shayri by शिवव्याख्याते सुहास पाटील : 111854080
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now