तुमच्या असण्याने माझे अस्तित्व आहे
तुमच्या हसण्याने माझे जग सुंदर आहे
तुमच्या सहवासाने माझे जीवन संगीत आहे
तुमच्या प्रीतीने माझे सुखाचे क्षण आहेत
तुमच्या ठोक्यानी माझे हृदय धडकत आहे
तुमच्या असण्याने मी आहे , माझे अस्तित्व आहे
✒️®Vएल©™

-V Chaudhari

Marathi Whatsapp-Status by ️V Chaudhari : 111787786

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now