तीर्थ फळ व श्रमफळ यांचे एकमेकाशी एकरूप श्रम धागे जुळतात .स्वतःची संपत्ती, वैभव याचा गर्व धरु नये किंवा दुसर्याची गरिबी बघून हसू नये. कुठच्याही वेळी श्रम होत्याचे नव्हते करेल. याचा काही नेम नाही. म्हणून श्रमाचा शरीरा सोबत सहवास होतो.
-Chandrakant Pawar