*सायको *
वर्गातील मैत्रीण तु..
मित्र ही तु माझी शत्रू ही तु ..
तुच वर्गातील हुशार मुलगी
तुच शिक्षिकेची आवडती मुलगी..
वर्गात जास्त वाचनारी तु
वर्गात जास्त भांडणारी तु ..
सरांना वर्गात बोलावणरी तु
सरांचा मार मुलांना घालवणारी तु ..
overreact करणारी तु
डोक्यावरचे केस वर फेकनारी तु ..
न विचारता कुठल्याही बस मध्ये चढणारी तु
कंडक्टर आला की काका म्हणणारी तु ..
म्हणूनच मुले, मुली म्हणतात
सायको आहेस तु ..
😀😃😅😂