*-_-स्वप्नातील प्रियसी-_-*
प्रित तुझी माझी न कळे जगाला ..
तुझी बोलनं ही भिडे गगनाला..
तुझ्या हसण्याला चंद्र ही लाजला..
तुझ्या रुपाला ईंद्र ही भाळला..
तुझं हसणं ही वेड लावतयं मनाला..
तुझा चेहरा बघताच आठवतो मी आईला ..
कारण माझ्या पहील्या प्रेमाचं श्रेय मिळते आईला ..
आणि दुसर्या प्रेमाचे श्रेय तुला ..
काय लिहु प्रिये तुझ्या साठी अोळी ..
तु आहेच तशी जशी गुलाबाची कळी..
तुझी माझी प्रित फक्त आता हे शब्दचं राहिले..
माझ्या स्वप्नातली प्रियसी तु, तुझ्याचसाठी मी हे लिहिले.
-Swapnil Jadhav