जीवन :
आनंद असो की दुःख ज्याचं सदैव असतं अस्तित्व
जे स्वतःच असतं उद्दिष्ट त्यानंतर सगळं होतं सुरु
जे असल्यानंच आनंदी व्हावं असं असावं व्यक्तित्व
जगाला शिकवणं निष्फळ स्वतःपासून सुरुवात करू
सगळे देतात दोष नशबाला आपण कर्माला देऊ
कष्ट करू एवढे की नशिबाला गुलाम करू.....