मैत्रीचा चेहरा कितीही
लपवून चालतं राहिला.
किंवा नाही भेटला.
तरी मित्रांच नावं
कधीं का होईना काढतो.
आणि बोलतो.
आमचा मित्र नाहीं दिसला.
यांचा अर्थ मैत्री हीं
एक शिदोरी आठवणींची पानं उलटणारी रोजनिशी न भरलेली मध्येच कोरी राहिलेली.
ती कित्तीही लिहिली.
कागद कमी नाही.
दिवस रात्र कमी पडतो.
अख्ख आयुष्य
त्यांच्या सोबत राहून
खूप कांही शिकतो.
मध्येच मैत्रीला विसरून जातो.
तसेच पूर्ण विराम देतो.
मनांत सारखं प्रश्नचिन्ह उभा रहातो
हीं निसर्गाची रीतच आहे..."!