संत मार्गदर्शन - उपासना
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
ध्यान एक सहज साधना!!!
------------------------------------
श्री सद्गुरुंंच्या कृपेने अनुग्रह घेतात कोणी वासना (भ्रमापोटी )कोणी भक्ती (भ्रांतीपोटी) या दोन गुणावरच संपुर्ण आयुष्य सपुष्टात येते तरी त्याला भगवंताची भक्ती कळत नाही त्याचे ध्यान सगुणातील भक्तित नानाप्रकारचे आव आणतो कोणी जटा वाढवतो कोणी वेगवेगळ्या प्रकारचे पोषाख परिधान कोणी भविष्य सांगतो अनेक प्रकारच्या माळा गळ्यात घालुन फिरत असतो मी कोणी तरी दिव्य शक्ती धारण कैलेला पूण्य देवात्मा आहे ह्या भ्रमात वावरताना दिसतो काही तरी इतरांना वेगळेपणा दाखवण्यात यांना आनंद मिळत असतो नाना प्रकारचे गंध भस्मअत्तर अंगाला लावून देवाची बरोबरीचे समजून आपण कसे इतरांच्या पेक्षा कसे वेगळे आहोत माणसं देवाला हाथ जोडून नमस्कार करतात दंडवत घालतात तर काही मंडळी पाठीवर हाथाची घडीमारुन दर्शन घेतात सगळे डोक टेकवून हाथाने देवाला स्पर्श करतात हि मात्र पाठीवर हाथाची घडी घालून भक्तीचा आव आणला जातोह्या मंडळींच्या डोक्यात एक व मनातल्या मनात भ्रामक कल्पनाच सतत नांदत असतात भ्रमाची कड एवढे मजबूत असते ते इतरांना तुच्छ समजतात भगवंतानी यांनाच ज्ञान दिलेले आहे बाकी सर्व असेच समजतात एखाद्याने जरी त्यांना सांंगितले तरी म्हणाचं लय कळतय त्याला !!लय शाना झालाय जो भगवंत झालाय त्यांना एवढा अहंकार नाही त्यांनी तर कधीच असे वागले नाहित त्यांच्या वागणूकीतुन भक्ती कशी करायची हे शिकवले जे चारही वेदांना व उपनिषदांना हि कळले नाही गीतेत सुध्दा भक्ती रुपी ध्यान कसे करावे हे श्री कृष्णांना देखील सांगता आले नाही परंतु श्री सद्गुरु शंकर दगडे महाराजांनी अगदी सहज भक्ती कशी करावी हे शिकवले त्यांचे ध्यान आपण विसरलो व भ्रमाच्या भ्रांतीत अडकवून पडलो
************** ॐ ***************