###Good  morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
*‼‼‼‼अम्रुत धन‼‼‼‼*
         *देवाने तर पहिलेच सांगुन ठेवले आहे. माझ्याकडे मागून मिळालं असतं*
       *तर, भिकाऱ्याला "भिक" आणि*
       *शेतकऱ्याला "पीक"*
         *कधीच कमी पडू दिलं नसतं.*
     *त्यासाठी माणसाने श्रमाने कष्ट करणे हेच कर्म आहे..!*
       *फक्त निवडलेला "रस्ता" जर "इमानदारीचा" व सुंदर विचाराने मंतरलेला असेल*
          *तर,"थकुन" जाण्याचा प्रश्नच "उरत" नाही.*
    *भले "सोबत" कुणी असो वा नसो..!*
    *पण...मनापासून कुठलही काम करण्यापूर्वी, आपल्या चांगल्या कर्माची आठवण काढा,प्रत्येक्षात परमेश्वर तुमच्या पाठीशी असेल...!*
          *‼शुभ सकाळ‼*