प्रेमात पडूनी तूझ्या मनहे माझे बावरले सर्व
सोडूनी मागे मनाला सावरले ............
शब्द सोडूनी.मनातले मि शब्द मये बनलो
शब्द मये बनूनी मला जातिस का सोडूनि
सोडूनी जानार तेव्हा जिव मि सोडनार ....
जिव घेऊनी माझे तुला काय मिलनार ..।।।।
जिवनाचे हे पावल मि तुझ्यास संग टाकनार .।.......
Sam