तुझ्याशी बोलुन बर वाटत...
तुझ्या सहवासात खेळावस वाटत....
तुझ्या विचारांच्यासमुद्रात डुबावस वाटत...
तुझ्याशी विनाकारण भांडावस वाटत...
भांडता भांडता तुझ्याशी झटावस वाटत...
तू रुसलीस का मुद्दाम तुला चिडवावस वाटत...
तुझ्या रुसलेल्या चेहर्या कडे (फोटोत) सारख पहावस
वाटत..
पन तू खरच आनंदी रहावस अगदी मनापासुन
वाटत...
नको जाऊस मला कधी सोडून...
कारण??...
तुला आणि तुझे कॉल मॅसेज बघून मला
अजुन जगावस वाटत..
अजुन जगावस वाटत..
?????
i love you Jaan??