Jal tu Jvalant tu book and story is written by Prabodh Kumar Govil in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Jal tu Jvalant tu is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. जल तू ज्वलंत तू! - Novels by Prabodh Kumar Govil in Marathi Fiction Stories 19 21k Downloads 50.6k Views 2 Likes Writen by Prabodh Kumar Govil Read Full Story Download on Mobile Novels Description त्यावेळी त्या दालनात एकूण अकरा लोक होते. ते इतर देशातून आलेले प्रवासी होते. त्यांच्या भाषा वेगवेगळ्या होत्या. कदाचित विचारसुद्धा! परंतु सगळे एकाच दिशेने विचार करत होते. बहुतेक लोकांचे मत असे होते की, या आत्महत्याच होत्या. कसेही करून यांना थांबवायला पाहिजे होते. कदाचित थांबवण्याचा प्रयत्न झालाही असेल, पण आता ते एखाद्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या योद्ध्यांसारखे इतिहासजमा झाले होते. अमेरिकेतील एका लहानशा नगरात बफलोच्या एका मुख्य रस्त्यावर ते स्मारक-संग्रहालय बनले होते. ते अशा लोकांची कथा सांगत होते ज्यांनी कधी विश्वविख्यात धबधबा ‘नायगारा फॉल्स’च्या अति उंचावरून पडणार्या पाण्यावरून वहात खाली येण्याचा धोकादायक प्रयत्न केला होता. हे धाडस करून त्यांना काय मिळणार होते कोण जाणे! पण त्यामुळे त्यांनी काय घालवले हे आता जग पहात आहे. अनेक पर्यटकांनी संवेदना आणि समर्थन प्रकट करण्यासाठी त्यांच्या चित्रावर हस्ताक्षरं केली होती. हृदयविदारक संदेश लिहिले होते. पाणी, ज्याला जीवन, अमृत म्हणतात, त्याने त्यांचे जीवन गिळून टाकले होते. यात दोष पाण्याचा नव्हता. अशा प्रकारची धोकादायक जोखीम उचलणार्यांचा होता. ते चांगले पोहणारे असावेत. एकाने लाकडी बॉक्स बनवून, त्यात स्वत:ला बंद करून, वरून विजेच्या गतीने वाहणार्या पाण्यात उडी घेतली होती. कोणी प्लास्टिकची नावेसारखी पाणबुडी बनवून, त्यात बंद होऊन वरून उडी मारली होती. कोणी पॅराशूटसारखा पारदर्शक चेंबर बनवून त्यात जलसमाधी घेतली होती. त्या सगळ्यांनी यश मिळवले नाही. यशाची स्वप्नं इतिहासात कैद केली. हा धबधबा पहायला येणारे पर्यटक या लोकांबद्दल ऐकून आश्चर्यचकीत होत होते. More Interesting Options Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Load More Best Novels of 2024 Best Novels of 2024 Best Novels of January 2024 Best Novels of February 2024 Best Novels of March 2024 Best Novels of April 2024 Best Novels of May 2024 Best Novels of June 2024 Best Novels of July 2024 Best Novels of August 2024 Best Novels of September 2024 Best Novels of October 2024 Best Novels of November 2024 Best Novels of 2023 Best Novels of 2023 Best Novels of January 2023 Best Novels of February 2023 Best Novels of March 2023 Best Novels of April 2023 Best Novels of May 2023 Best Novels of June 2023 Best Novels of July 2023 Best Novels of August 2023 Best Novels of September 2023 Best Novels of October 2023 Best Novels of November 2023 Best Novels of December 2023 //= $best_novels_two_yr_ago_links; ?> Full Novel Episodes Novels जल तू ज्वलंत तू! - 1 New (कादंबरी) मूळ हिंदी लेखक प्रबोधकुमार गोविल मराठी अनुवाद डॉ. सुशीला दुबे अनुवादिका परिचय ------------------... Read Free Novels जल तू ज्वलंत तू! - 2 New 2 ------------- आजोबांकडून सोमालियाच्या फिंजानची कहाणी ऐकून सगळे मंत्रमुग्ध झाले होते. फिंजान लहानपणापासून नायगारा धबधबा... Read Free Novels जल तू ज्वलंत तू! - 3 New 3 --------------- रात्र बरीच झाली होती. मुलांच्या आई-वडिलांना आश्चर्य वाटत होते की, रोज लवकर झोपणारी मुले आजोबांची गोष्ट... Read Free Novels जल तू ज्वलंत तू! - 4 New 4 ------------------ फिन्जानची आई मूळची भारतात राहणारी होती. तिचा जन्म जैसलमेर जवळच्या एका लहान गावात झाला होता. रस्बीने... Read Free Novels जल तू ज्वलंत तू! - 5 New 5 ----------------- त्यादिवशी वॉशिंग्टनमध्ये फारसे ऊन नव्हते. तिथे रात्री नऊ वाजता सूर्य मावळत असे. आज संध्याकाळी ढगाळ व... Read Free Read all episodes on App //= $best_novels_links; ?> //= $best_novels_prev_links; ?> //= $best_novels_two_yr_ago_links; ?>