Mali saptarshi

Mali saptarshi

@msaptarshi_1

1

174

576

About You

Hey, I am on Matrubharti! सप्तर्षी माळी हे नव्या पिढीचे कथालेखक असून, निमित्त व फिंद्री हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. सप्तर्षी माळी यांच्या कथांना तळेगाव दाभाडे (पुणे) गो.नी. दांडेकर, अ. वा. वर्टी (सार्वजनिक वाचनालय नाशिक), दै. पुण्यनगरीच्या अक्षरदीप दिवाळी अंकाचे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. अनेक दिवाळी अंकांत त्यांच्या कथा प्रसिद्ध होतात. दै. पुण्यनगरीत (नाशिक) ग्रामीण कथांवर आधारित गावकी हे सदर दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होत असते

    • 576