Gayatri Gadre

Gayatri Gadre

@gayatrigadre3178

(2.3k)

1

6.1k

22k

About You

गायत्री गद्रे ही कॅनडास्थित Indie लेखिका आहे. तिने आजवर अनेक मराठी आणि इंग्लिश कथा व लेख लिहिले आहेत. यातील काही जगभरातील निरनिराळ्या देशातील मासिक आणि विशेषांकांत प्रसिद्ध झाले आहेत. Writers On the Moon या प्रोजेक्ट अंतर्गत चंद्रावर मराठी साहित्य पाठवणारी ती पहिली आणि एकमेव साहित्यिक आहे. तिच्या कथा, रोजच्या घटना आणि अनुभवातून जीवनाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देतात. तिचं ओघवंती हे मराठी पुस्तक आणि Off Beats हे इंग्लिश पुस्तक Amazon वर उपलब्ध आहे.

    • (2.3k)
    • 22k