यश प्रधान, एक पेट्रोकेमिकल इंजिनिअर, सावरी गावाजवळ नैसर्गिक तेलाचे साठे तपासण्यासाठी काम करत आहे. त्याला रत्नागिरीला राहावे लागते, कारण गावात राहण्यासाठी काही सुविधा नाहीत. रोज रात्री अवघड जंगलातील रस्त्याने एकटा प्रवास करताना त्याला काळजी वाटते. त्याचे कुटुंब अमेरिकेत आहे आणि त्याच्या मनात त्यांच्याबद्दलच्या आठवणी आहेत. गेल्या काही दिवसांत घडलेल्या विचित्र घटनांनी यश चांगलाच गोंधळलेला आहे. एक रात्री, त्याला निघायला उशीर झाल्यावर त्याची गाडी जंगलात शिरली आणि अचानक काहीतरी अनपेक्षित घडले. कॉलगर्ल - भाग 1 by Satyajeet Kabir in Marathi Love Stories 65 92.1k Downloads 135.8k Views Writen by Satyajeet Kabir Category Love Stories Read Full Story Download on Mobile Description टीप : कॉलगर्ल कादंबरी अमेझॉन किंडल वर प्रकाशित झाली आहे. प्रतिलिपीवर कॉलगर्लचे काही भाग अंशतः प्रसिद्ध झाले आहेत. संपूर्ण कादंबरी अमेझॉन किंडलवर सशुल्क उपलब्ध आहे. भाग पहिला ती घटना दोन दिवसांपूर्वी घडून गेली होती पण यश अजूनही त्यातून सावरला नव्हता. जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान आहे यावर त्याचा ठाम विश्वास होता. पण त्याच विश्वासाला धुडकावून लावणारी घटना यशने अनुभवली होती. त्याचं वैज्ञानिक मन ते स्वीकारायला तयार नव्हतं पण ती घटना डोळ्यादेखत घडल्याने तो पुरता घाबरला होता. यश प्रधान, मुळचा मुंबईचा, पेट्रोकेमिकल इंजिनिअर, IIT मद्रासचा post graduate गोल्ड मेडलीस्ट स्टूडंट, अमेरिकेतील एका मोठ्या पेट्रोलीअम कंपनीत campus selection झालेलं, भरभक्कम package, पंधरा More Likes This प्रेमाचे हे बंध अनोखे...? - 1 by siddhi संग्राम : एक प्रतिशोध - 1 by Bhagyashree Parab पावसांच्या सरी - भाग 1 by Arjun Sutar भाग्य दिले तू मला .... भाग 1 by Swati सख्या रे ..... - भाग 1 by Swati तू हवीशी मला ....... भाग 1 by Swati लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 1 by Swati More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories