कथेचा सारांश: मध्यप्रदेशातील एका साधु महाराजांच्या आश्रमात चंदन नावाचा एक भक्त गुरूजींचा प्रिय शिष्य होता. चंदनच्या बहिणीच्या लग्नासाठी त्याला काही दिवसांची सुट्टी हवी होती. गुरूजींनी त्याला आशीर्वाद देत पाच किलो डाळींब आणि गाडी भाड्याचे पैसे दिले, त्यामुळे चंदन आनंदित झाला. परंतु, चंदन गावी पोहोचल्यावर त्याला कळले की पैशांची कमतरता आहे आणि त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय आहे. त्याला वाटले की गाठोड्यातील डाळींब त्याच्या थाटातल्या लग्नासाठी मदत करणार नाहीत, त्यामुळे त्याने निर्णय घेतला की तो ते गाठोडं नदीत फेकून देईल. सकाळी चंदन गाठोड्यासह बाहेर पडला, आणि अचानक एका दवंडीवाल्याच्या घोषणा ऐकल्या की राजाला डाळींबांची आवश्यकता आहे. चंदनाने त्याच्या संधीचा फायदा घेऊन राजाच्या दरबारात जाऊन डाळींब विकले. कथेचा मुख्य संदेश म्हणजे विश्वास, आशा आणि योग्य संधीचा उपयोग करून कशा प्रकारे संकटांचा सामना करावा. मराठी बोधकथा - गुरुंचा आशिर्वाद by मच्छिंद्र माळी in Marathi Spiritual Stories 14 4k Downloads 11.6k Views Writen by मच्छिंद्र माळी Category Spiritual Stories Read Full Story Download on Mobile Description *बोधकथा* *** गुरुंचा आशिर्वाद ***मध्यप्रदेशातील एका घनदाट अरण्यात एका साधु महाराजांचा आश्रम होता साधुजींसह दहा बारा परमशिष्य तिथं रहात असत. महाराजांचा नावलौकिक व अनुभूती यामुळे तिथं भक्तांची नियमित वर्दळ असे, उत्सवाला तर जत्रा फुलायची. परिणामी आश्रमाची आर्थिक स्थिती उत्तम होती. चंदन हा महाराजांचा आवडता शिष्य. एक दिवस चंदन अगदी आनंदात साधुजींच्या चरणाजवळ बसला व म्हणाला, "महाराज गावावरून निरोप आलाय की बहिणीला एक चांगलं स्थळ आलय व पुढील महिन्यात लग्नाची तारीख निघालीय. मला आठ दहा दिवस सुट्टी हवीय आणि आपणही लग्नाला उपस्थित रहावं असं आम्हाला वाटतं, आणि आपल्या सहकार्याशिवाय हा More Likes This रामनवमी by Vrishali Gotkhindikar श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत रसग्रहण लेखमाला - भाग 1 by Shashikant Oak रामचरित मानस - भाग १ by गिरीश कर्म - गीतारहस्य - 1 by गिरीश कठोपनिषद - 1 by गिरीश अंगद शिष्टाई - भाग १ by गिरीश भगवद्गीता - अध्याय १ by गिरीश More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories