कथेतील नायिका कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल आणि सबमिशनच्या गडबडीत व्यस्त आहे. एक दिवस, ती आपल्या मित्राला भेटण्यासाठी तयार होते, पण तो येत नाही. तिच्या मनात त्याला स्पष्टपणे नकार देण्याची तयारी असते, तरीही त्याचा न येणे तिला अस्वस्थ करते. एक आठवड्यानंतर, ती त्याच्या आठवणींमध्ये हरवते आणि त्याला पुन्हा भेटण्याची आशा ठेवते, पण तो आणि त्याची कुटुंबीय शहर सोडून गेलेले असतात. यामुळे तिला दुख होते आणि तिचे जीवन एकसारखे होते. त्यानंतर, ती पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी नवीन शहरात प्रवेश घेतो आणि त्या नवीन वातावरणात ती एकदम मिसळते. तिच्या आयुष्यात काहीतरी महत्त्वाचे घडते, जे तिचे जीवन कायमचे बदलते. शैक्षणिक दबावामुळे ती अभ्यासात लवकरच गुंतून जाते.
लायब्ररी - 5
by Sweeti Mahale
in
Marathi Moral Stories
Four Stars
5.7k Downloads
11k Views
Description
दिवसभर कॉलेज मध्ये प्रॅक्टिकल आणि सबमिशन ची गडबड चालू होती…संध्याकाळी घरी आल्या आल्या सरळ झोपायचीच तयारी केली होती की तो आठवला ,,काय करावं जावं का?? पण मीच तर त्याला बोलवलं होत आणि मीच नाही जायचं म्हणजे ते काही मला बरोबर वाटेना…संध्याकाळी तासभर मी आवरण्यात घालवला जाऊ की नको ????शेवटी हो नाही करत मी finally आवरून bridge वर पोहोचले मी तर जवळ जवळ वीस एक मिनटं लवकर आले होते तो अजून आला नव्हता बहुतेक तशी इकडेतिकडे फिरणारी तुरळक मानस सोडली तर फारशी गर्दी तिथे नव्हती.मी ही समोरून कुणी आलं तर लगेच दिसेल अशाच हिशोबाने बसले.नऊ वाजायला अजून दहा मिनिटे तरी बाकी
सलग तीन तास चाललेलं ते बोरिंग लेक्चर ऐकून कंटाळा आला होता. लागोपाठ दूसर लेक्चर चालू असताना मला झोप आवरण कठीण होत चाललं होत. बरेच प्रयत्न करूनही मला...
More Likes This
More Interesting Options
- Marathi Short Stories
- Marathi Spiritual Stories
- Marathi Fiction Stories
- Marathi Motivational Stories
- Marathi Classic Stories
- Marathi Children Stories
- Marathi Comedy stories
- Marathi Magazine
- Marathi Poems
- Marathi Travel stories
- Marathi Women Focused
- Marathi Drama
- Marathi Love Stories
- Marathi Detective stories
- Marathi Moral Stories
- Marathi Adventure Stories
- Marathi Human Science
- Marathi Philosophy
- Marathi Health
- Marathi Biography
- Marathi Cooking Recipe
- Marathi Letter
- Marathi Horror Stories
- Marathi Film Reviews
- Marathi Mythological Stories
- Marathi Book Reviews
- Marathi Thriller
- Marathi Science-Fiction
- Marathi Business
- Marathi Sports
- Marathi Animals
- Marathi Astrology
- Marathi Science
- Marathi Anything
- Marathi Crime Stories