"मायेचे पंख" ही एक कथा आहे ज्यात एक पाच वर्षीय मुलगा, माधव, शाळेच्या बसमधून उतरतो. त्याला पाहून त्याची आजी आनंदित होते आणि त्याला आपल्या कुशीत घेते. आजीच्या प्रेमाने माधवला ताजगी आणि आनंद मिळतो. घरात आल्यावर, तो आपल्या खेळण्यात, म्हणजेच कारमध्ये बसण्याचा आनंद घेतो. आजी त्याला हातपाय धुवायला सांगते, पण तो कार खेळण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतो. या कथा मध्ये आजीच्या प्रेमळ स्पर्शाने आणि काळजीने माधवच्या जीवनात आनंदाची भावना दाखवली आहे. मायेचे पंख by Nagesh S Shewalkar in Marathi Children Stories 15 4.3k Downloads 13.6k Views Writen by Nagesh S Shewalkar Category Children Stories Read Full Story Download on Mobile Description चार घोट मिळाल्याप्रमाणे माधव ही आजीच्या स्पर्शाने टवटवीत झाला. आजीचे बोट धरुन तो त्या भव्य इमारतीत असलेल्या त्याच्या सदनिकेजवळ आला. आजीने कुलुप काढल्याबरोबर आजीला ढकलत माधव घरात शिरला. विस्तीर्ण बैठकीत असलेल्या सोफ्यावर पाठीवरचे 'ओझे' फेकले. कोपऱ्यात जणू त्याचीच वाट पाहात असणाऱ्या त्याच्या कारकडे तो धावतच गेला. कारमध्ये बसताच त्याला प्रचंड आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात त्याने कार पळवायला सुरूवात केली. त्यावेळी तो त्या बैठकीचा महाराजा होता. एका तासाने म्हणजे बरोबर सहा वाजता त्याचे आईवडील कंपनीतून येणार होते. माधवा, झाले का तुझे सुरू? आधी हातपाय धुऊन घे. काय खायचे ते सांग आणि मग कार पळव. थांब ना ग आजी. दिवसभर मला कारमध्ये बसायला मिळते का? माधवने विचारताच आजी म्हणाली, Novels स्वर्गातील साहित्य संमेलन 'भयवाळ' हे आडनाव साहित्य क्षेत्रात एक स्थिरावलेलं आणि आदरानं घेतलं जाणारं असं नाव. रवींद्र भयवाळ यांचे वडील उद्धव भयवाळ हे कवी, कथालेखक, स्तंभ... More Likes This माझ्या गोष्टी - भाग 1 by Xiaoba sagar वापरातील म्हणी व त्यांच्याशी निगडित बोधकथा - भाग 1 by Balkrishna Rane बालवीर - भाग 1 by Ankush Shingade सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 1 by Balkrishna Rane राजकुमार ध्रुवल - भाग १ by vidya,s world राजकुमारी अलबेली..भाग १ by vidya,s world शौर्यमान - 1 by Sandeep Kakade More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories