श्रावणी : क्लास नाही घेत आई, तुझी तब्येत बघतेय मी!तू स्वतःची काही काळजी घेत नाहीस, आणि मग मला रोज ...
विश्वनाथ :दादाला सत्य समजेल तेव्हा तो काही बोलण्याच्या स्थितीतच उरणार नाही…आता पुढे.......**********फार्महाऊससमोर Rolls-Royce Sweptail किंमत: (₹105 कोटी). गाडी थांबतेअभिराज ...
या फाईलमध्ये माझ्या काही अटी आहेत.त्या पूर्ण केल्याशिवाय Smart Culture Hub Project त्याच्या नावावर जाणार नाही.या अटींपैकी शेवटची अट... ...
श्रावणीचे ऑफिस:DreamThreads Textiles Pvt. Ltd.”“Creativity never goes out of style.”श्रावणी ऑफिसमध्ये प्रवेश करते, ओल्या केसांवरून हात फिरवतश्रावणी: Good morning!रुचा ...
फोनच्या पलिकडून एक आत्मविश्वासपूर्ण, आवाज आला“Hello Mom?”आता पुढे....गंगाचा आवाज कापत होता,“अभिराज… बाबा ना heart attack आलाय… लगेच फ्लाइट पकड. ...
रात्रीचे दहा वाजले होते.MIDC मुख्यालयाच्या कंपाऊंडमध्ये काळ्या गाड्या रांगेत उभ्या होत्या.शहरातल्या सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित Textiles आणि Event Management ...