अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा..

(5)
  • 6
  • 0
  • 3.3k

"ॐ नमो भगवते वासुदेवाय "... "अभिजित पर्व तीन द्वारकाधिशाच्या चरणी अर्पण?".. "तुम्हा सर्व वाचक प्रेमिकांन सारखीच अभिजित माझ्या देखील हृदयाच्या खूप जवळची कथा आहे,. म्हणूनच मी तिचे नवखेपण टिकवून ठेवण्या साठी एकाच पर्वाचे पुढील पर्व लिहण्या पेक्षा त्या मध्ये नवीन कथा लिहते, या वेळेस ही पात्र तीच असतील, आपला लाडका अभिजित असेल,दिशा असेल, सर्व इनामदार फॅमिली देखील असेल,पण कथा नवीन असेल, चला तर म जुन्या संवगड्या सोबत नवीन खेळास सुरवात करूयात "..

1

अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 1

️अभिजित ️ ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा , भाग 1"ॐ नमो भगवते वासुदेवाय "..."अभिजित पर्व तीन द्वारकाधिशाच्या चरणी अर्पण".."तुम्हा वाचक प्रेमिकांन सारखीच अभिजित माझ्या देखील हृदयाच्या खूप जवळची कथा आहे,. म्हणूनच मी तिचे नवखेपण टिकवून ठेवण्या साठी एकाच पर्वाचे पुढील पर्व लिहण्या पेक्षा त्या मध्ये नवीन कथा लिहते, या वेळेस ही पात्र तीच असतील, आपला लाडका अभिजित असेल,दिशा असेल, सर्व इनामदार फॅमिली देखील असेल,पण कथा नवीन असेल, चला तर म जुन्या संवगड्या सोबत नवीन खेळास सुरवात करूयात ".."जय माँ जोगेश्वरी sss"... मातेच्या जय जयकारात अवघे मल्लपूर आणी श्वेतपूर दुमदुमुन निघाले होते, सोबत ढोल, ताशा, लेझीम झांजेचा आवाज आस्मानात दुमदुमूत ...Read More

2

अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 2

️अभिजित ️ भाग 2मागच्या वर्षी जस त्या ईनामदरांच्या भीमाचे हात पाय मोडून त्याला अपाहीज केले होते तसेच या वर्षी ठरलेल्या शिकारिला यम सदणी धाडायच आहे विसरू नकोस ..."व्हय दादा! आज बी जींकणार ते आपुनच आणी उदया त्यांना पाणी बी आपुनच पाजू "... व्हाईट शर्टची कॉलर माघे टाकत विक्रम गुर्मीने म्हणाला आणी लागलीच गर्दीत घुसला...प्रताप फक्त आत्ता उद्याचा दिवस कधी उजाडतो याची वाट पहात होता.... बोटांनी मिशीला पीळ देत तो गालात हसत होता...त्याच्या माणसांनी अगोदरच पालखी उचलली होती, पुढची धुरा स्वतः संभाळत विक्रम वेगात पुढे निघाला त्याला पुढे जाताना पाहून प्रतापने मिशीवर ताव दिला.." आपल्या लोकांना गावच्या वेशी जवळ रोखून ...Read More

3

अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 3

️अभिजित ️3समोर जिजा उभी होती, आपल्या पदराने आपले ओले झालेले अंग झाकत होती.. भेदरलेल्या तिच्या डोळयांतून पाणी वाहत होते, भीतीने थरथरत होते... तिच्या कोवळ्या मनगटा वर त्या रानटी भीकाच्या बोटांचे ठसे उमटले होते... ते पाहून आबासाहेबांचे रक्त सळसळून उठले...."बस!!!.... बस झाल!... डोळे मिटून घेत त्यांनी आपल्या संतापाचा उद्रेक होण्यापासून अडवला... पण तरी ही तो संताप रोखला जात न्हवता...आज पर्यन्त त्यांना वाटतं होत आपण शांत राहिलो तर समोरचा ही शांत होईल पण नाही मल्लपूर वाल्यांना लाथेचीच भाषा समजते आणी त्यांना ज्या भाषेत समजत ते त्याच भाषेत त्यांना समजावून सांगणार होते...."अभिजित "... डोळे उघडत ते जोरात कडाडले..त्याचे कान हा आवाज ऐकून ...Read More

4

अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 4

️अभिजित ️4पण त्याला माहित नाही इंग्रज चरख्या मुळे नाही तर काठी मुळे पळून गेलीत... असो आपल्याला काय करायचय?..जो पर्यन्त भूत त्याच्या मानगुटीवर आहे तो पर्यन्त आपण आपली चांदी करून घ्यायची बस ...प्रताप एटित उभा रहात म्हणाला..आणी हे भूत कधीच नाही उतरणार त्या आब्याच्या मानगुटी वरून तो गांधी भक्त जो हाय.. बज्या..आणी आपण कधी ते उतरू पण द्यायचे नाही.. त्याच्याच हातांनी त्याचा वंश संपवून टाकायचा.. आणी मल्लपूर सारख श्वेतपूर वर ही ताब्यात घ्यायच .बज्या लिहून ठेव,..या दोन गावावर एकदिवस माझ राज्य असेल,.. आणी या दोन गावांचा मी राजा असेल .. आणी तुम्ही भिकारडे लोक माझी प्रजा... दोन्ही हात हवेत पसरवून ...Read More

5

अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 5

️अभिजित ️5"गुरुजी"... हाताच्या मुठी घट्ट आवळत दात ओठ खात तो रागात कडाडला...मंत्र पठण करणाऱ्या गुरुजींनी मान तिरकी करत त्याच्या पाहिले त्यांच्या ओठांतून आजून ही मंत्रांचे उच्चारण होत होते.... प्रतापला पाहून ही त्यांनी पूजा थांबवली नाही....आणी का थांबवतील?.. काय कारण?.. ती देविची पूजा होती... तेथे पहिल्या येणाऱ्या पालखीचा मान होता.. ती कोणत्या ही गावची असेना.. पूजा पहिल्या येणाऱ्या पालखीचीच होणार होती.. मान त्याच पालखीला मिळणार होता...तेथे प्रताप काय कोणाचीच मक्तेदारी चालणार न्हवती...गिरुजींनी लगेच पुढच्या आचमनाला सुरवात केली.."पण हे विक्रमला कोणी सांगावे रागाने लाल झालेला विक्रम पूजा उधळून दयायला गाभाऱ्यात शिरू लागला... पण त्याच वेळी गाभाऱ्याच्या समोर अभी उभा राहिला.... त्याला ...Read More