प्रेमाचा स्पर्श

(3)
  • 48
  • 0
  • 654

आज ऑफिस मध्ये एक महत्वाची मिटिंग होती.त्याकारता तिची सकाळ पासून घाई सुरु होती. अगोदरच सकाळी उठायला झालेल उशीर त्यात ऑफिस ला जायला झालेलं लेट.. सकाळी सकाळी वैतागली ती."आई.. Ssssss... आई.. Sssss नाष्टा रेडी केलंय मी त्याला करायला सांग तुही करून घे. मी निघतेय." ती पायात चप्पल घालत म्हणाली."अग तु तरी नाष्टा करून घे." आई तिच्या पाठी दरवाजा जवळ येत म्हणाली "आई नको अगोदरच लेट झालंय. मी ऑफिस मध्ये करेन नाष्टा." ती म्हणाली आणि धावत निघाली." ही पोरगी ना... " आई घरात येत म्हणाल्या.अर्ध्या तासाने ती तिच्या ऑफिस मध्ये पोहचली.

1

प्रेमाचा स्पर्श - 1

आज ऑफिस मध्ये एक महत्वाची मिटिंग होती.त्याकारता तिची सकाळ पासून घाई सुरु होती. अगोदरच सकाळी उठायला झालेल उशीर त्यात ला जायला झालेलं लेट.. सकाळी सकाळी वैतागली ती. आई.. Ssssss... आई.. Sssss नाष्टा रेडी केलंय मी त्याला करायला सांग तुही करून घे. मी निघतेय. ती पायात चप्पल घालत म्हणाली. अग तु तरी नाष्टा करून घे. आई तिच्या पाठी दरवाजा जवळ येत म्हणाली आई नको अगोदरच लेट झालंय. मी ऑफिस मध्ये करेन नाष्टा. ती म्हणाली आणि धावत निघाली. ही पोरगी ना... आई घरात येत म्हणाल्या.अर्ध्या तासाने ती तिच्या ऑफिस मध्ये पोहचली. लगेंच आपली बॅग आपल्या डेस्क वर ठेवली आणि आपली डायरी घेऊन बॉस ...Read More

2

प्रेमाचा स्पर्श - 2

मीरा आणि तिचा भाऊ संध्याकाळी मार्केट ला जायला निघाले तिची आई घरातच थांबली होती. मीराच्या आईची तब्यत नेहमी खराब म्हणून मीरालाच सर्व बघावं लागायचं. मीरा एकटीच आपल्य बहिणीला आणि आई आणि भावला सांभाळत होती तिच्या एकटीच्या इन्कम वर तिला सर्व मॅनेज करावे लागायचे.तरीही मीरा सर्व काही करत.. तेही हसत... हिच गोष्ट तिच्या आईला सुखवायची.. मीरा होतीच तशी... कोणी तिच्या निरागस प्रेमात पडेल अशीच...मीराला एकटीला सर्व जड जायच.. टेन्शन ही होत... पण तरीही हसत असें.मीरा आणि श्लोक आठ च्या दरम्यान घरी आले. मीरा ने आपलं आवरलं आणि जेवण बनवायला सुरवात केली.दुसऱ्या दिवशी मीरा आपल्या वेळेत उठली सर्व काम आवरून ती ...Read More