आत्ममग्न मी....

(2)
  • 7
  • 0
  • 609

(टीप: हा पूर्ण लेख माझ्या बहिणीने तिच्या वहीत लिहिला होता तो मी आता तो तुमच्या पुढे प्रस्तुत करत आहे ..आवडल्यास comment मध्ये कळवा..)पार्ट :१ आयुष्य किती रोचक आहे ना।म्हणजे आपण जसा विचार करतो तसं ते असेलच असं नाही. बऱ्याचदा आपण स्वतःला खुप चांगलं समजत असतो, आपल्याला आपलं जीवन समजायला लागलयं असं वाटायला लागते. "आपण याच भ्रमात असतो की "येवढं काय आहे, सगळ करता येईल!" पण काही वेळा यातचं आपलं चुकतं. आयुष्यात जसा आपण विचार करतो, किंवा ज्या प्रमाणे आपल्याल्या वाटतं असतं गोष्टी घडतील म्हणून तसं खुप कमी वेळाच होत. खुप काही अनपेक्षित !अशा वेळी मग आपण हताश व्हायला लागतो. सगळ

1

आत्ममग्न मी.... - 1-2

(टीप: हा पूर्ण लेख माझ्या बहिणीने तिच्या वहीत लिहिला होता तो मी आता तो तुमच्या पुढे प्रस्तुत करत आहे comment मध्ये कळवा..)पार्ट :१ आयुष्य किती रोचक आहे ना।म्हणजे आपण जसा विचार करतो तसं ते असेलच असं नाही. बऱ्याचदा आपण स्वतःला खुप चांगलं समजत असतो, आपल्याला आपलं जीवन समजायला लागलयं असं वाटायला लागते. आपण याच भ्रमात असतो की येवढं काय आहे, सगळ करता येईल! पण काही वेळा यातचं आपलं चुकतं. आयुष्यात जसा आपण विचार करतो, किंवा ज्या प्रमाणे आपल्याल्या वाटतं असतं गोष्टी घडतील म्हणून तसं खुप कमी वेळाच होत. खुप काही अनपेक्षित !अशा वेळी मग आपण हताश व्हायला लागतो. सगळ ...Read More

2

आत्ममग्न मी... - 3

( टीप: हा भाग वाचल्या नंतर किंवा वाचण्याच्या आधी या भागाच्या आधीचा भाग नक्की वाचा )भाग : 3Happiness is choice....आयुष्य किती सुंदर आहे नाही? आयुष्य जगत असतांना किती साऱ्या गोष्टी आपण शिकत असतो, बघत असतो. नात्यांचा अनुभव घेत असतो. नवीन गोष्टीचा सतत अनुभव घेत जाणकिती सुखदायक असत. पहिले थोड अवघडल्यासारखं नक्कीच वाटत पण नंतर किती एकरूप होऊन जातो आपण काही गोष्टीशी खुप जास्त समाधानी असल्यासारख वाटत काही वेळा, तो आनंद आपण स्वतः साठी शोधलेला असतो. दुसरं कुणाला सांगताही येनार नाही येवढं काही आपण नवीन गोष्टींशी जुळवून घेण्यावा प्रयत्न करत असतो.नवीन गोष्टी शिकत जाणं हा खरोबरचं खुप सुखदायी क्षण असतो. ...Read More