आज स्मिता आरशा समोर उभी होती... स्वतःच रूप ती आरशात पाहत होती.... अगदी मराठमोळी नटलेली... हिरवी साडी... त्यावर लाल डिसाईनर शाल., केसांची अगदी सुंदर हेअरस्टाईल., नाकात नथ., हातावर भरगच्च भरून काढलेली मेहंदी.... आणि त्यावर हात भरून हिरव्या बांगड्या....आणि सर्वात मुख्य म्हणजे गळ्यात मंगळसूत्र..... हो मंगळसूत्रच......ज्याच तिने स्वप्नात देखील विचार केला नव्हता ते आज सत्यात उतरलेलं......
स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1
आज स्मिता आरशा समोर उभी होती... स्वतःच रूप ती आरशात पाहत होती.... अगदी मराठमोळी नटलेली... हिरवी साडी... त्यावर लाल शाल., केसांची अगदी सुंदर हेअरस्टाईल., नाकात नथ., हातावर भरगच्च भरून काढलेली मेहंदी.... आणि त्यावर हात भरून हिरव्या बांगड्या....आणि सर्वात मुख्य म्हणजे गळ्यात मंगळसूत्र..... हो मंगळसूत्रच......ज्याच तिने स्वप्नात देखील विचार केला नव्हता ते आज सत्यात उतरलेलं......एका कॉलेजमधील साध्या व्याख्यानाला त्याला भेटली आणि त्याच्या प्रेमात पडलेली ती... तिला हे ही माहित नव्हत की पुन्हा त्याला पाहू शकेल का नाही.... पण आज तोच तिचा नवरा झालेला.... तिच सगळ काही झालेला.... तिला अजूनही विश्वास होत नव्हता.... ज्याच्यावर तिला पहिल्या नजरेत प्रेम झाल तो आज ...Read More
स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 2
**********************************पूर्वसूत्र -त्यानंतरचा काळ.., तिला त्याच्यासोबत धोक्याने लग्न करावं लागल पण त्यामागे कारण होत...... तिलाही अस काही करायच नव्हत पण वेळचीं गरज होती... आणि हो ती पूर्ण नाकारता नाहीये... हो जेव्हा वीर बेहोशीत होता तेव्हा ती सुद्धा स्वार्थी झालेली.... तिच्याही मनात स्वार्थ होता..... पण निव्वळ प्रेमाचा..... प्रेमात स्वार्थी होणं एवढ चुकीचं...... वीर सुद्धा रावीच्या प्रेमात स्वार्थी झालेला... त्यांनेसूद्धा रावीला तिच्या लग्नातून पळवलेलं.... मग तिने वीरसोबत लग्न करण्यासाठी थोडा स्वार्थीपणा केला तर कुठे बिगडल......खरच ती चुकीची होती की त्यामागे काही कारण होत......**********************************आतापुढे -स्मिताला काहीच समजत नव्हत... कुठे ती त्याच्यासोबत सुखी संसाराची स्वप्नं बघत होती आणि कुठे हे सगळं होऊन बसल... तिची ...Read More