आज इन नजारोको तुम देखो और मै तुम्हे देखते हुए देखु “ येसुदास गात होता अगदी तन्मयतेने.. ऑफिस समोरच्या टपरीमध्ये दुपारची जुनी गाणी लागली असावीत ते सुर कानावर पडताच अजिंक्यच्या ओठावर हसु रेंगाळले. हे गाणे त्याचे खुपच आवडते होते आणि आजकाल तर जास्तच आवडायला लागले होते ,त्याला कारणही तसेच होते .काही दिवसापूर्वी त्याला त्या “सुनयना” चे दर्शन झाले होते झाले होते असे की,एक दिवस ऑफिस संपल्यावर तो इमारतीतुन बाहेर पडला होता .समोर एक स्टेशनरीचे दुकान होते .तिथे त्याला काही ऑफिस स्टेशनरी आणि अन्य काही वैयक्तिक उपयोगाचे साहित्य घ्यायचे होते म्हणून तो तिथे गेला.

1

सुनयना - भाग 1

“सुनयना ...आज इन नजारोको तुम देखोऔर मै तुम्हे देखते हुए देखु “येसुदास गात होता अगदी तन्मयतेने.. ऑफिस समोरच्या टपरीमध्ये जुनी गाणी लागली असावीतते सुर कानावर पडताच अजिंक्यच्या ओठावर हसु रेंगाळले.हे गाणे त्याचे खुपच आवडते होते आणि आजकाल तर जास्तच आवडायला लागले होते ,त्याला कारणही तसेच होते .काही दिवसापूर्वी त्याला त्या “सुनयना” चे दर्शन झाले होतेझाले होते असे की,एक दिवस ऑफिस संपल्यावर तो इमारतीतुन बाहेर पडला होता .समोर एक स्टेशनरीचे दुकान होते .तिथे त्याला काही ऑफिस स्टेशनरी आणि अन्य काही वैयक्तिक उपयोगाचे साहित्य घ्यायचे होते म्हणून तो तिथे गेला.संध्याकाळची वेळ होती दुकानात बर्यापैकी गर्दी होती.त्याने आपल्या नेहेमीच्या माणसाकडे आपली ओर्डेर ...Read More

2

सुनयना - भाग 2

त्याच्याकडे अजिबात न बघता खाली बघतआईने दिलेल्या भाज्या तिने पिशवीत भरल्या आणि त्या दोघी पुढे निघाल्या .बाजारात तिचा एक कायम आईच्या हातात होता .तिची आई सोबत असताना असा पाठलाग करणे बरे नव्हते त्यामुळे तो त्यांच्या पासुन बर्याच अंतरावर राहुन त्यांना न्याहाळत राहिला .पुढे एक दोन ठिकाणी भाजी घेतल्यावर बाजाराच्या कोपर्यावर त्या फळाच्या दुकानात आल्या .तिथे मात्र ती काही फळे हातात घेऊन आईला हे घे, ते घे असे सुचवत होती .फळांची खरेदी झाल्यावर ती आईला काहीतरी म्हणाली तसे तिच्या आईने दोन शहाळी विकत घेतली .तिच्या हातातली पिशवी खाली ठेवली आणि नारळ पाणी प्यायला तिच्या हातात दिले .ती खुप खुश दिसत ...Read More

3

सुनयना - भाग 3

अजिंक्यचे हे बोलणेऐकून दीपक म्हणालाछे रे आज कुठले जमतयसंध्याकाळी अंध शाळेच्या मुलांचा एक कार्यक्रम आहे त्याची व्यवस्था आहे माझ्याकडे कर तुच चल माझ्यासोबत कार्यक्रमाला” दीपक म्हणाला .“बरे राहु दे पुन्हा कधी तरी करू आपण प्लान ,पण मला नको बाबा त्या कार्यक्रमाचा आग्रह करू ..उगाचच बोअर होईन मी" अजिंक्य म्हणालात्यावर दीपक म्हणाला ,”अरे येऊन तरी बघ खुप छान कार्यक्रम बसला आहे .कलाकार तर “एकसे एक” आहेत मजा येईल तुला ““खरे सांगु दीपक मला ती अंध मुले वगैरे पाहिली न अगदी कसेतरी होते .त्याचे ते खोबणीच्या आतले डोळे ,ती काठी हातात धरून जगायची धडपड ..नको वाटते रे तसे पाहायला ““वेडा आहेस ...Read More