मर्यादा एक प्रेमकथा

(1)
  • 8.4k
  • 0
  • 3.6k

भास्कर आबासाहेब पाटील कोल्हापूरचे आमदार आबासाहेब पाटील यांचा मुलगा.... नावातच सूर्य आहे त्यामुळे सूर्यासम तेजस्वी, देखणा कोल्हापूरचा गडी , ब्राऊन कलरचे सुंदर डोळे, नाकाच टोक सरळ, ओठ गुलाबी गुलाबी कोणालाही मोहवतील असे , काळेभोर केस. जिम मध्ये तयार केलेली भारदस्त बॉडी, त्याचे मसल्स, सहजच पाहता क्षणी गारद होईल अशी.... आबासाहेब पाटील आणि त्याचे फारसे पटायचे नाही कायम घरात वादावादी सुरू असायची , त्याची आई सुवासिनी मध्ये पडल्या शिवाय काही भांडण संपायचे नाही . राजकारण्याचे कुटुंब म्हटल्यावर घरात ही तेच वातावरण असायचे, कोणाचा कुणाशी ताळमेळ बसत नव्हता . भास्करच्या आजीसाहेब मालतीदेवी यांचाच शब्द घरात चालायचा , त्या म्हणतील तस आणि तेच त्यांच्या घरी चालत असे.....

1

मर्यादा एक प्रेमकथा - 1

भास्कर आबासाहेब पाटील कोल्हापूरचे आमदार आबासाहेब पाटील यांचा मुलगा....नावातच सूर्य आहे त्यामुळे सूर्यासम तेजस्वी, देखणा कोल्हापूरचा गडी , ब्राऊन सुंदर डोळे, नाकाच टोक सरळ, ओठ गुलाबी गुलाबी कोणालाही मोहवतील असे , काळेभोर केस.जिम मध्ये तयार केलेली भारदस्त बॉडी, त्याचे मसल्स, सहजच पाहता क्षणी गारद होईल अशी....आबासाहेब पाटील आणि त्याचे फारसे पटायचे नाही कायम घरात वादावादी सुरू असायची , त्याची आई सुवासिनी मध्ये पडल्या शिवाय काही भांडण संपायचे नाही .राजकारण्याचे कुटुंब म्हटल्यावर घरात ही तेच वातावरण असायचे, कोणाचा कुणाशी ताळमेळ बसत नव्हता .भास्करच्या आजीसाहेब मालतीदेवी यांचाच शब्द घरात चालायचा , त्या म्हणतील तस आणि तेच त्यांच्या घरी चालत असे.....थोडक्यात काय ...Read More

2

मर्यादा एक प्रेमकथा - 2

यामागच्या भागात आपण पाहिलं :भास्करने एका मुलीच्या अंगावर गाडी घालता घालता राहिली होती.... तो त्या मुलीची माफी मागतो आणि निघून जातो ....आत्ता पुढे :ठिकाण - ऋग्वेदचे घरऋग्वेद एका अपार्टमेंट मध्ये भाड्याने राहत होता... त्याचा फ्लॅट 3 bhk होता, त्यात ऐकूण 6 मुले शेअर बेसिस वरती राहत होती ....तो ऋग्वेदच्या फ्लॅट ची बेल वाजवतो .... ऋग्वेद दार उघडतो ....भास्कर आत येतो ....ऋग्वेद : कसं काय येणं केलं ... असा का बॅग घेऊन आला आहेस ??? जसं काय घर सोडून आला आहेस ...भास्कर : हो ... मी घर सोडून आलोय !!!!ऋग्वेद: काय ???? पण का ??? काय झालंय भास्कर....भास्कर: नंतर सांगतो... ...Read More