निकिता राजे चिटणीस

(38)
  • 87.4k
  • 1
  • 49.6k

अनंत दामले अचानक टेलिफोनच्या घंटीने जाग आली. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे दोन वाजले होते. कोण असावं एवढ्या आपरात्री असा विचार करतच फोन उचलला. “हॅलो अनंतराव मी मुकुंद देशपांडे बोलतोय” “बोला मुकुंदराव एवढ्या आपरात्री फोन केलात म्हणजे तसंच काही कारण असलं पाहिजे. काही emergency आहे कां ?” मुकुंदरावांचा आमच्याच वसाहतीत बंगला होता. आणि आमच्या संध्याकाळच्या बगीच्यातल्या बैठकीतले मेंबर. काय झालंय ? “हो. emergency आहे आणि आमची कार चालूच होत नाहीये. वर एवढा भयंकर पाऊस आणि आपरात्रीची वेळ काही सुचत नाहीये बघा.” – मुकुंदराव “मुकुंदराव आधी शांत व्हा बघू. काय झालंय ते नीट सांगा त्या शिवाय मी काय करायचंय ते कसं कळणार. पण तुम्ही आधी शांत व्हा.”

Full Novel

1

निकिता राजे चिटणीस - भाग १

निकिता राजे चिटणीस पात्र रचना 1. अविनाश ͬचटणीस चंदन इंजीनीǐरंग चे मालक 2. नीतीन चीटणीस अविनाश मुलगा 3. निकीता चटणीस नितीन ची बायको 4. शशीकला ͬचटणीस नीतीन ची आई 5. रघुनाथ (मामा) राजे निकीताचे मामा 6. पार्वती ( मामी )राजे निकीता ची मामी 7. मुकुंद देशपांडे अविनाश चिटणीसांचे मित्र 8. अनंत दामले मुकुंद देशपांड्यांचे शेजारी Disclaimer ही कादंबरी पूर्णपणे काल्पनिक आहे आणि यातील सर्व व्यक्तिरेखा आणि प्रसंग काल्पनिकच आहेत. यांचा कोणत्याही जीवंत अथवा मृत व्यक्तीशी अथवा घटनेशी काहीही संबंध नाही. जर कोणाला काही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग ...Read More

2

निकिता राजे चिटणीस - भाग २

निकिता राजे चिटणीस पात्र रचना 1. अविनाश ͬचटणीस चंदन इंजीनीǐरंग चे मालक 2. नीतीन चीटणीस अविनाश मुलगा 3. निकीता चटणीस नितीन ची बायको 4. शशीकला ͬचटणीस नीतीन ची आई 5. रघुनाथ (मामा) राजे निकीताचे मामा 6. पार्वती ( मामी )राजे निकीता ची मामी 7. मुकुंद देशपांडे अविनाश चिटणीसांचे मित्र 8. अनंत दामले मुकुंद देशपांड्यांचे शेजारी भाग २ भाग 1 वरून पुढे वाचा .......... अनंत दामले “जर सूज वाढली आणि आतमध्ये pus झाला तर मग अपेंडिक्स फुटण्याची शक्यता वाढते. आणि मग या परिस्थितीत जीवन मरणाचा संघर्ष सुरू होतो. मघाशी ...Read More

3

निकिता राजे चिटणीस - भाग ३

निकिता राजे चिटणीस पात्र रचना 1. अविनाश ͬचटणीस चंदन इंजीनीǐरंग चे मालक 2. नीतीन चीटणीस अविनाश मुलगा 3. निकीता चटणीस नितीन ची बायको 4. शशीकला ͬचटणीस नीतीन ची आई 5. रघुनाथ (मामा) राजे निकीताचे मामा 6. पार्वती ( मामी )राजे निकीता ची मामी 7. मुकुंद देशपांडे अविनाश चिटणीसांचे मित्र 8. अनंत दामले मुकुंद देशपांड्यांचे शेजारी भाग ३ भाग २ वरून पुढे वाचा ....... नितीन “डॉक्टर म्हणतात अपेंडिक्स काढून टाकाव लागेल. तिच्याकडे बघवत नाही हो. इतक्या वेदना होत आहेत की जीवाचा थरकाप होतो.” .... .... “बाबा आहात ना ...Read More

4

निकिता राजे चिटणीस - भाग ४

निकिता राजे चिटणीस पात्र रचना 1. अविनाश ͬचटणीस चंदन इंजीनीǐरंग चे मालक 2. नीतीन चीटणीस अविनाश मुलगा 3. निकीता चटणीस नितीन ची बायको 4. शशीकला ͬचटणीस नीतीन ची आई 5. रघुनाथ (मामा) राजे निकीताचे मामा 6. पार्वती ( मामी )राजे निकीता ची मामी 7. मुकुंद देशपांडे अविनाश चिटणीसांचे मित्र 8. अनंत दामले मुकुंद देशपांड्यांचे शेजारी भाग ४ भाग 3 वरुन पुढे वाचा ........ “हॅलो अविनाश मी मुकुंदा बोलतोय.” “हुं , बोल काय परिस्थिति आहे?” – बाबा “डॉक्टर म्हणतात की ऑपरेशन लगेच करावं लागणार आहे. तसे ३_४ तास आहेत हाताशी. ...Read More

5

निकिता राजे चिटणीस - भाग ५

निकिता राजे चिटणीस पात्र रचना 1. अविनाश ͬचटणीस चंदन इंजीनीǐरंग चे मालक 2. नीतीन चीटणीस अविनाश चिटणीसांचा मुलगा 3. चटणीस नितीन ची बायको 4. शशीकला ͬचटणीस नीतीन ची आई 5. रघुनाथ (मामा) राजे निकीताचे मामा 6. पार्वती ( मामी )राजे निकीता ची मामी 7. मुकुंद देशपांडे अविनाश चिटणीसांचे मित्र 8. अनंत दामले मुकुंद देशपांड्यांचे शेजारी भाग ५ भाग ४ वरुन पुढे वाचा ...... अविनाश मग मी नितीनला तिथेच सोडून हॉस्पिटलला परत आलो. निकीताला संध्याकाळ पर्यन्त पाणी सुद्धा द्यायच नव्हत. मग आम्हीच कॅंटीन मध्ये जाऊन जेवून आलो. जेवण झाल्यावर इतकी झोप येत होती की मी पाय लांब केले. ही बसली ...Read More

6

निकिता राजे चिटणीस - भाग ६

निकिता राजे चिटणीस पात्र रचना 1. अविनाश ͬचटणीस चंदन इंजीनीǐरंग चे मालक 2. नीतीन चीटणीस अविनाश मुलगा 3. निकीता चटणीस नितीन ची बायको 4. शशीकला ͬचटणीस नीतीन ची आई 5. रघुनाथ (मामा) राजे निकीताचे मामा 6. पार्वती ( मामी )राजे निकीता ची मामी 7. मुकुंद देशपांडे अविनाश चिटणीसांचे मित्र 8. अनंत दामले मुकुंद देशपांड्यांचे शेजारी 9. चित्रा पालकर निकीताची कॉलेज ची मैत्रीण 10. विशाखा नाडकर्णी निकीताची कॉलेज ची मैत्रीण 11. दिनेश कळसकर निकिता चा कॉलेज चा मित्र 12. वसंत कुलकर्णी निकिता चा कॉलेज चा मित्र 13. ...Read More

7

निकिता राजे चिटणीस - भाग ७

8

निकिता राजे चिटणीस - भाग ८

9

निकिता राजे चिटणीस - भाग ९

10

निकिता राजे चिटणीस - भाग १०

11

निकिता राजे चिटणीस - भाग ११

निकिता राजे चिटणीस पात्र रचना 1. अविनाश ͬचटणीस चंदन इंजीनीǐरंग चे मालक 2. नीतीन चीटणीस अविनाश चिटणीसांचा 3. निकीता चटणीस नितीन ची बायको 4. शशीकला ͬचटणीस नीतीन ची आई 5. रघुनाथ (मामा) राजे निकीताचे मामा 6. पार्वती ( मामी )राजे निकीता ची मामी 7. मुकुंद देशपांडे अविनाश चिटणीसांचे मित्र 8. अनंत दामले मुकुंद देशपांड्यांचे शेजारी 9. चित्रा पालकर निकीताची कॉलेज ची मैत्रीण 10. विशाखा नाडकर्णी निकीताची कॉलेज ची मैत्रीण 11. दिनेश कळसकर निकिता चा कॉलेज चा मित्र 12. वसंत कुलकर्णी निकिता चा कॉलेज चा मित्र 13. कार्तिक ...Read More

12

निकिता राजे चिटणीस - भाग १२

निकिता राजे चिटणीस पात्र रचना 1. अविनाश ͬचटणीस चंदन इंजीनीǐरंग चे मालक 2. नीतीन चीटणीस अविनाश मुलगा 3. निकीता चटणीस नितीन ची बायको 4. शशीकला ͬचटणीस नीतीन ची आई 5. रघुनाथ (मामा) राजे निकीताचे मामा 6. पार्वती ( मामी )राजे निकीता ची मामी 7. मुकुंद देशपांडे अविनाश चिटणीसांचे मित्र 8. अनंत दामले मुकुंद देशपांड्यांचे शेजारी 9. चित्रा पालकर निकीताची कॉलेज ची मैत्रीण 10. विशाखा नाडकर्णी निकीताची कॉलेज ची मैत्रीण 11. दिनेश कळसकर निकिता चा कॉलेज चा मित्र 12. वसंत कुलकर्णी निकिता चा कॉलेज चा मित्र 13. ...Read More

13

निकिता राजे चिटणीस - भाग १३

निकिता राजे चिटणीस पात्र रचना अविनाश ͬचटणीस चंदन इंजीनीǐरंग चे मालक नीतीन चीटणीस अविनाश चिटणीसांचा मुलगा चटणीस नितीन ची बायको शशीकला ͬचटणीस नीतीन ची आई रघुनाथ (मामा) राजे निकीताचे मामा पार्वती ( मामी )राजे निकीता ची मामी मुकुंद देशपांडे अविनाश चिटणीसांचे मित्र अनंत दामले मुकुंद देशपांड्यांचे शेजारी चित्रा पालकर निकीताची कॉलेज ची मैत्रीण विशाखा नाडकर्णी निकीताची कॉलेज ची मैत्रीण दिनेश कळसकर निकिता चा कॉलेज चा मित्र वसंत कुलकर्णी निकिता चा कॉलेज चा मित्र कार्तिक साने निकिता चा कॉलेज चा मित्र रघुवीर अͪवनाश चा ...Read More

14

निकिता राजे चिटणीस - भाग १४

निकिता राजे चिटणीस पात्र रचना अविनाश ͬचटणीस चंदन इंजीनीǐरंग चे मालक नीतीन चीटणीस अविनाश चिटणीसांचा निकीता चटणीस नितीन ची बायको शशीकला ͬचटणीस नीतीन ची आई रघुनाथ (मामा) राजे निकीताचे मामा पार्वती ( मामी )राजे निकीता ची मामी मुकुंद देशपांडे अविनाश चिटणीसांचे मित्र अनंत दामले मुकुंद देशपांड्यांचे शेजारी चित्रा पालकर निकीताची कॉलेज ची मैत्रीण विशाखा नाडकर्णी निकीताची कॉलेज ची मैत्रीण दिनेश कळसकर निकिता चा कॉलेज चा मित्र वसंत कुलकर्णी निकिता चा कॉलेज चा मित्र कार्तिक साने निकिता चा कॉलेज चा मित्र रघुवीर अͪवनाश ...Read More

15

निकिता राजे चिटणीस - भाग १५

निकिता राजे चिटणीस भाग १५ भाग १४ वरून पुढे वाचा .... नितीन घरी जातांना बरोबर निकिता येणार होती. पण आली. म्हणाली “मला माझी भूमिका नीट पार पाडू द्या. मालकांच्या बरोबर एक ट्रेनी मुलगी जातेय, हे बरोबर दिसणार नाही. तुम्ही जा, मी बस ने येईन किंवा रिक्षाने येईन तुम्ही काळजी करू नका. आता काय बोलणार?” तिच हे रूप फार नवीन होत. आईला विचारल पाहिजे. तिला कदाचित याची पूर्ण कल्पना असेल. घरी जातांना एका ठिकाणी पांच मिनिटांच काम होत ते आटपून निघालो आणि ट्रॅफिक जाम मध्ये अडकलो. घरी आलो तेंव्हा निकिता आली होती. बाबा आई आणि निकिता चहा घेत होत्या. आईने ...Read More

16

निकिता राजे चिटणीस - भाग १६

निकिता राजे चिटणीस भाग १६ भाग १५ वरून पुढे वाचा ......... इंस्पेक्टर पाटील चिटणीसांच्या घरी जातांना मी म्हंटल तुम्हाला काय वाटत? काय असू शकेल?” “साहेब, सांगण अवघड आहे. बाहेरच्या कोणाची कामगिरी असेल अस वाटत नाही. घरातलाच कोणी असेल असंही वाटत नाही. पण तपास केल्यावर कदाचित काही धागे सापडतील.” – परब म्हणाले. “बरोबर आहे. बघूया. फॉरेन्सिक टीम ला बोलावलं का?” “हो साहेब. ते पण पोचतच असतील.” – परब. घरी पोचलो तेंव्हा फॉरेन्सिक टीम ची गाडी उभीच होती आणि सर्व आमची वाट पाहत होते. आम्ही सगळेच आत गेलो. राधाबाई होत्या. मी चौकशीला सुरवात केली “हं राधाबाई काय घडल ...Read More

17

निकिता राजे चिटणीस - भाग १७

निकिता राजे चिटणीस भाग १७ भाग १६ वरून पुढे वाचा ......... इंस्पेक्टर पाटील “काय गवळी काय खबर आणली आहे “साहेब खबर भरपूर आहे पण आपल्या उपयोगाची नाही.” – गवळी. “सांग बाबा जे काही असेल ते सांग. तू बोल.” “साहेब प्राध्यापकांशी बोललो. सर्वानुमते निकिता ही सरळ वळणाची, हुशार, अभ्यासू आणि hard working विद्यार्थिनी होती. प्राचार्य म्हणाल्या की ती एक outstanding student होती. बस. तिच्या मित्रांची पण माहिती मिळाली. चित्रा बंगलोर ला रिसर्च करते आहे. विशाखा, बांगलोरलाच एका खासगी कंपनीत नोकरी करते आहे. दिनेश काही दिवसांपूर्वीच आर्मी ऑफिसर म्हणून जॉइन झाला आहे. तो चंडीगढ ला असतो. विशाखा आणि दिनेश च लग्न ...Read More

18

निकिता राजे चिटणीस - भाग १८

निकिता राजे चिटणीस भाग १८ भाग १७ वरून पुढे वाचा ......... निकिता नितीन एकदम हवालदिल झाला होता. समजत त्याला कसं ताळ्यावर आणायच ते. बाबांच्या जाण्याचा खूप मोठा धक्का त्याला बसला होता. १५ दिवस होऊन गेलेत आता पर्यन्त सावरायला हवा होता. परवा इंस्पेक्टर पाटील आले होते तेंव्हाही हा गप्पच बसला होता. काही तरी करायला हव. पाटलांना माझ्यावर संशय आहे हे मात्र जाणवलं. आई तिथेच होत्या त्यांच्याशी यावर बोलायला हवं. दुपारी जेवणानंतर नितीन बद्दल पण बोलायला हव. काही तरी line of action ठरवायला हवी. अस सोडून चालणार नव्हत. “आई तुम्हाला काय वाटत काय करायला पाहिजे ?” “कशा साठी ? ...Read More

19

निकिता राजे चिटणीस - भाग १९

निकिता राजे चिटणीस भाग १९ भाग १८ वरून पुढे वाचा ......... शशिकला चिटणीस मी ऑफिस मधे जायला सुरवात केली. काही नवीन वाटल नाही कारण कंपनी च्या सुरवाती पासून मला सर्व गोष्टींची माहिती होती. मी डायरेक्टर बोर्डावर असल्यामुळे मी रोजच्या रोज आढावा पण घ्यायची सवय स्वत:ला लाऊन घेतली होती. काही मुद्दे वादाचे कारण पण ठरायचे. असो. सांगायचा मुद्दा असा, की परिस्थितीवर पूर्ण पणे नियंत्रण मिळवायला फारसा त्रास झालाच नाही. गणित हा माझा विषय असल्याने सगळी आकडेवारी चटकन ध्यानात यायची. रोजच्या रोज निकिता बद्दल पण feedback मिळायचा. निकिता पण रोज रात्री सर्व सांगायची आणि त्यावर चर्चा पण व्हायची. हळू हळू नितीन ...Read More

20

निकिता राजे चिटणीस - भाग २०

निकिता राजे चिटणीस भाग 20 भाग १९ वरून पुढे वाचा ......... शशिकला चिटणीस. “अरे पण आम्हाला का कळवल नाही ?” “आम्ही फोन करतच होतो पण संपूर्ण दिवस तुमच्या फोन ला रेंज नाही अस उत्तर येत होत. आम्ही ट्रॅवल ऑफिसला पण फोन केला. ते पण तसंच म्हणाले. दुसराही दिवस तसाच गेला. मग काका म्हणाले की तुम्ही आज संध्याकाळ पर्यन्त ओंकारेश्वराला पोचणारच आहात तर निदान तुमची यात्रा तरी पूर्ण होऊ दे. जे घडायच, ते तर घडूनच गेल आहे. म्हणून काल संध्याकाळी तुम्हाला कळवल आणि रघुवीरला पण पाठवलं.” वाटवे मॅडम म्हणाल्या. आता संदर्भ लागला की वाघूळकरांचा आवाज असा का येत होता. आणि ...Read More

21

निकिता राजे चिटणीस - भाग २१

निकिता राजे चिटणीस भाग २१ पात्र रचना 1. अविनाश ͬचटणीस चंदन इंजीनीǐरंग चे मालक 2. नीतीन अविनाश चिटणीसांचा मुलगा 3. निकीता चटणीस नितीन ची बायको 4. शशीकला ͬचटणीस नीतीन ची आई 5. रघुनाथ (मामा) राजे निकीताचे मामा 6. पार्वती ( मामी )राजे निकीता ची मामी 7. मुकुंद देशपांडे अविनाश चिटणीसांचे मित्र 8. अनंत दामले मुकुंद देशपांड्यांचे शेजारी 9. चित्रा पालकर निकीताची कॉलेज ची मैत्रीण 10. विशाखा नाडकर्णी निकीताची कॉलेज ची मैत्रीण 11. दिनेश कळसकर निकिता चा कॉलेज चा मित्र 12. वसंत कुलकर्णी निकिता चा कॉलेज ...Read More

22

निकिता राजे चिटणीस - भाग २२

निकिता राजे चिटणीस पात्र रचना 1. अविनाश ͬचटणीस चंदन इंजीनीǐरंग चे मालक 2. नीतीन चीटणीस अविनाश मुलगा 3. निकीता चटणीस नितीन ची बायको 4. शशीकला ͬचटणीस नीतीन ची आई 5. रघुनाथ (मामा) राजे निकीताचे मामा 6. पार्वती ( मामी )राजे निकीता ची मामी 7. मुकुंद देशपांडे अविनाश चिटणीसांचे मित्र 8. अनंत दामले मुकुंद देशपांड्यांचे शेजारी 9. चित्रा पालकर निकीताची कॉलेज ची मैत्रीण 10. विशाखा नाडकर्णी निकीताची कॉलेज ची मैत्रीण 11. दिनेश कळसकर निकिता चा कॉलेज चा मित्र 12. वसंत कुलकर्णी निकिता चा कॉलेज चा मित्र 13. ...Read More

23

निकिता राजे चिटणीस - भाग २३

24

निकिता राजे चिटणीस - भाग २४

25

निकिता राजे चिटणीस - भाग २५

26

निकिता राजे चिटणीस - भाग २६

27

निकिता राजे चिटणीस - भाग २७

28

निकिता राजे चिटणीस - भाग २८

29

निकिता राजे चिटणीस - भाग २९

30

निकिता राजे चिटणीस - भाग ३०

31

निकिता राजे चिटणीस - भाग ३१

32

निकिता राजे चिटणीस - भाग ३२

निकिता राजे चिटणीस पात्र रचना 1. अविनाश ͬचटणीस चंदन इंजीनीǐरंग चे मालक 2. नीतीन चीटणीस अविनाश मुलगा 3. निकीता चटणीस नितीन ची बायको 4. शशीकला ͬचटणीस नीतीन ची आई 5. रघुनाथ (मामा) राजे निकीताचे मामा 6. पार्वती ( मामी )राजे निकीता ची मामी 7. मुकुंद देशपांडे अविनाश चिटणीसांचे मित्र 8. अनंत दामले मुकुंद देशपांड्यांचे शेजारी 9. चित्रा पालकर निकीताची कॉलेज ची मैत्रीण 10. विशाखा नाडकर्णी निकीताची कॉलेज ची मैत्रीण 11. दिनेश कळसकर निकिता चा कॉलेज चा मित्र 12. वसंत कुलकर्णी निकिता चा कॉलेज चा मित्र ...Read More

33

निकिता राजे चिटणीस - भाग ३३

निकिता राजे चिटणीस पात्र रचना 1. अविनाश ͬचटणीस चंदन इंजीनीǐरंग चे मालक 2. नीतीन चीटणीस अविनाश मुलगा 3. निकीता चटणीस नितीन ची बायको 4. शशीकला ͬचटणीस नीतीन ची आई 5. रघुनाथ (मामा) राजे निकीताचे मामा 6. पार्वती ( मामी )राजे निकीता ची मामी 7. मुकुंद देशपांडे अविनाश चिटणीसांचे मित्र 8. अनंत दामले मुकुंद देशपांड्यांचे शेजारी 9. चित्रा पालकर निकीताची कॉलेज ची मैत्रीण 10. विशाखा नाडकर्णी निकीताची कॉलेज ची मैत्रीण 11. दिनेश कळसकर निकिता चा कॉलेज चा मित्र 12. वसंत कुलकर्णी निकिता चा कॉलेज चा मित्र 13. ...Read More

34

निकिता राजे चिटणीस - भाग ३४

35

निकिता राजे चिटणीस - भाग ३५ (अंतिम)