शेती व्यवस्थापन

(0)
  • 9.4k
  • 0
  • 4.4k

शेती....... शेतीचे प्रश्न अलिकडील काळात निर्माण होत आहेत. शेती पीकत नाही. म्हणूनच लोकं आत्महत्या करीत आहेत. कारण सतत कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ शेतीच्या पिकण्यावर बंधन आणतं. त्यामुळंच शेती करायला परवडत नाही व त्यातूनच आत्महत्या. मग शेतीच परवडत नाही, शेती करण्यातून प्रश्नचिन्हं निर्माण होतात. त्यातूनच पुढे आत्महत्या. मग शेती कोण करणार? हाही एक प्रश्नच निर्माण झाला व लोकांनी शेत्या विकायला सुरुवात केली. शेतकरी, जे गरीब होते. ज्यांना शेती परवडत नव्हती. त्यांनी आपल्या आपल्या शेत्या विकायला सुरुवात केली व शेत्या विकल्या. त्या शेळ्या त्यांनी थेट विकल्या नाहीत तर त्या शेत्या दलालांमार्फत विकल्या आणि त्याही उद्योगपतींना आणि शेतीवर फ्लॅट वा प्लॉट टाकणाऱ्या भुमाफियांना. ज्यांना शेत्या करण्याची गरज नव्हती. उलट असे करण्यातून कितीतरी हेक्टर जागा ही आपोआपच पडीक झाली. जी वाहात होती. शिवाय जे उद्योगपतींनी या भुमीत कारखाने उभे केले, त्या कारखान्यातून निघणाऱ्या धुराने व सांडपाण्याने कितीतरी हेक्टर शेतीचे वाहीत पट्टे पीक न पीकत असल्याने बंदर ठरले. शिवाय यातून तापमान वाढले व जनतेच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. तेच भुमाफियांनीही केले.

1

शेती व्यवस्थापन - भाग 1

अशा जमीनी सरकारनं ताब्यात घ्याव्यात शेती....... शेतीचे प्रश्न अलिकडील काळात निर्माण होत आहेत. शेती पीकत नाही. म्हणूनच लोकं आत्महत्या आहेत. कारण सतत कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ शेतीच्या पिकण्यावर बंधन आणतं. त्यामुळंच शेती करायला परवडत नाही व त्यातूनच आत्महत्या. मग शेतीच परवडत नाही, शेती करण्यातून प्रश्नचिन्हं निर्माण होतात. त्यातूनच पुढे आत्महत्या. मग शेती कोण करणार? हाही एक प्रश्नच निर्माण झाला व लोकांनी शेत्या विकायला सुरुवात केली. शेतकरी, जे गरीब होते. ज्यांना शेती परवडत नव्हती. त्यांनी आपल्या आपल्या शेत्या विकायला सुरुवात केली व शेत्या विकल्या. त्या शेळ्या त्यांनी थेट विकल्या नाहीत तर त्या शेत्या दलालांमार्फत विकल्या आणि त्याही ...Read More

2

शेती व्यवस्थापन - भाग 2

पावसाळ्यातील शेतीचं व्यवस्थापन पाऊस........ पाऊस जास्त आला की लोकांच्या मनात शांसकता निर्माण होते वाटतं की हा येणारा पाऊस जमीनीचं प्रमाणात नुकसान करुन जाईल आणि तो जातोच आणि पाऊस आलाच नाही तरीही शासंकता मनात निर्माण होते वाटतं की आता पीकं पेरता येणार नाही व आपल्या शिवारात आता कोरडा दुष्काळ पडेल. दुष्काळाचे नेमके दोन प्रकार आहेत. पहिला म्हणजे ओला दुष्काळ व दुसरा कोरडा दुष्काळ. हे दोन्ही दुष्काळ शेतकऱ्यांच्या जीवनात येत असतातच नव्हे तर ते शेतकऱ्यांच्या पाचवीला पुगलेले असतात. असे दुष्काळ शेतीत आल्यास शेतकऱ्यांना आत्महत्याच कराव्या लागतात. कारण शेतीचं त्यामुळंच अतोनात नुकसान होत असतं. शेतीचं होत असलेलं यामुळं नुकसान. हे नुकसान बरंच ...Read More

3

शेती व्यवस्थापन - भाग 3

झाड लावण्याचा उत्सव साजरा करावा? *छंद वाढवा, झाडं लावा, झाड लावण्याचा छंद वाढवा, हवं तर सेल्फी काढा, प्रसिद्ध व्हा. बरेच जण म्हणतात. परंतु केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे असं कोणीच करीत नाहीत. महत्वपुर्ण बाब ही आहे की झाडं लावणं ही आपली महत्वपुर्ण गरज आहे. ती जर आज पुर्ण होत नसेल तर येणाऱ्या काळात तापमानवाढीचा व जीवसृष्टी विनाशाचा संभाव्य धोका टाळता येणे अशक्य आहे.* अलिकडील काळात लोकांना बोलणं आवडतं. प्रसिद्धीही आवडते. त्या प्रसिद्धीसाठी लोकं प्रसंगी काय काय करतात. हे न सांगीतलेलं बरं. प्रसिद्धी मिळविण्यासाठी काही लोकं आपले छंद जोपासत असतात. ज्यात कोणाला नाणे गोळा करण्याचा छंद आहे. तर ...Read More