स्फूर्ती आत्मचरित्र

(5)
  • 10.3k
  • 0
  • 5k

राहणारे वाशीम जवळ काटे नावाचे गाव आहे.पूर्वज वाशीम येथे आले असतील.व त्या वरून काटे गावचे राहणारे म्हणून काटकर.कटेकरांची जहागिरी होती.त्या वेळेस जहागीरदार गावातील वजनदार मोठे घराणे.पूर्वी नोकरी हा प्रश्न नव्हता.शेती मुख्य उत्पन्न व उपजिविकेचे साधन होते.याचा अर्थ शेती असलीच पाहिजे.वाशीम येथे वाडा आहे.वर एक माडी आहे. वाड्यात विहीर आहे.विहिरीला कायम पाणी असते.मागच्या बाजूला मोकळी जागा भरपूर आहे. मल्हारराव यांचा मुलगा मार्तंडराव व एक मुलगी होती.तिला एक मुलगा होता त्याचे नाव रघुनाथ.तो अकोल्याला टुरिंग

Full Novel

1

स्फूर्ती आत्मचरित्र - 1

राहणारे वाशीम जवळ काटे नावाचे गाव आहे.पूर्वज वाशीम येथे आले असतील.व त्या वरून काटे गावचे राहणारे म्हणून काटकर.कटेकरांची जहागिरी वेळेस जहागीरदार गावातील वजनदार मोठे घराणे.पूर्वी नोकरी हा प्रश्न नव्हता.शेती मुख्य उत्पन्न व उपजिविकेचे साधन होते.याचा अर्थ शेती असलीच पाहिजे.वाशीम येथे वाडा आहे.वर एक माडी आहे. वाड्यात विहीर आहे.विहिरीला कायम पाणी असते.मागच्या बाजूला मोकळी जागा भरपूर आहे.मल्हारराव यांचा मुलगा मार्तंडराव व एक मुलगी होती.तिला एक मुलगा होता त्याचे नाव रघुनाथ.तो अकोल्याला टुरिंग ...Read More

2

स्फूर्ती आत्मचरित्र - 2

दादर येथे 1960 मध्ये अकरावी पास झालो.पोलीस खात्यात मन रमले नाही.त्याच वर्षी राजीनामा दिला व साकारवाडीस आलो.तिथे मित्र परिवार,व होत्या.. सुदैवाने नुकतीच हायस्कुल सुरू झाली होती.8 वि व 9 वी चे वर्ग सुरू होते.शाळेमध्ये एक क्लार्क भरावयाचा होता.व त्याला tyaping आले पाहिजे.मला टायपिंग येत नव्हते.त्या करिता मी कोपरगाव येथे सायकलवर टायपिंग शिकण्यास जात होतो.चाळीस वेगाची परीक्षा पास झालो.कंपनीत टायपिंग ची टेस्ट दिली.ओळखीमुळे माझी माझी शाळेत लेखनिक म्हणून नेमणूक झाली.मुळात मला शिक्षणाची आवड होती व खूप शिकण्याची इच्छा होती.व शिकण्याची जिद्द पण होती.,पुढे शाळेचे वर्ग वाढले।इयत्ता पाचवी ते अकरावी वर्ग सुरू झाले.लेखनिक म्हणून कामाचा व्याप वाढला.आशा परिस्थितीत पुणे विद्यापीठाच्या Pre ...Read More