निवडणूक

(0)
  • 6.2k
  • 0
  • 3k

निवडणूक नावाची पुस्तक वाचकांच्या हातात देतांना अतिशय आनंद होत आहे. ही पुस्तक संपुर्णतः निवडणुकीवर आधारीत असून निवडणुकीबाबतची माहिती मी या पुस्तकात कथानकाबाबत टाकलेली आहे. निवडणूक....... आजची निवडणुकीची परिस्थिती पाहता जनता बेहाल, नेते मालामाल, म्हणूनच मतदानाची टक्केवारी गोलमाल? असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण ज्यावेळेस ही पुस्तक लिहिली. त्यावेळेस निवडणुकीचा पहिला चरण संपला होता. त्यात मतदानाची टक्केवारी कमी झाली होती व सर्वांना चिंता पडली होती. कारण मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली होती. मतदारांनी मतदानाकडे पाठ का फिरवली. त्यात बरीच कारणं होती. परंतु तशी बरीच कारणं असली तरी एक महत्वपूर्ण कारण होतं. ते म्हणजे बहिष्कार. मतदानाच्या कमी झालेल्या टक्केवारीवरुन कळत होतं की जनतेला सत्ताधारी व विरोधी पक्ष आवडलेले नसावेत नव्हे तर त्यांचं कार्य आवडलेलं नसावं.

1

निवडणूक - भाग 1 - 2

मनोगत निवडणूक पुस्तकाविषयी निवडणूक नावाची पुस्तक वाचकांच्या हातात देतांना अतिशय आनंद होत आहे. ही पुस्तक संपुर्णतः निवडणुकीवर आधारीत असून माहिती मी या पुस्तकात कथानकाबाबत टाकलेली आहे. निवडणूक....... आजची निवडणुकीची परिस्थिती पाहता जनता बेहाल, नेते मालामाल, म्हणूनच मतदानाची टक्केवारी गोलमाल? असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण ज्यावेळेस ही पुस्तक लिहिली. त्यावेळेस निवडणुकीचा पहिला चरण संपला होता. त्यात मतदानाची टक्केवारी कमी झाली होती व सर्वांना चिंता पडली होती. कारण मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली होती. मतदारांनी मतदानाकडे पाठ का फिरवली. त्यात बरीच कारणं होती. परंतु तशी बरीच कारणं असली तरी एक महत्वपूर्ण कारण होतं. ते म्हणजे बहिष्कार. मतदानाच्या कमी झालेल्या टक्केवारीवरुन कळत ...Read More

2

निवडणूक - भाग 3

निवडणूक भाग तीन जार्ज लहान होता. तेव्हा त्याला वाटायचं की निवडणूक ही मोबाईल द्वारेच व्हावी. तसा आज तो निवडून त्यानं बरेच बदल घडवून आणले होते. शिवाय त्यानं जो जो विचार मनात केला होता. ते सारे उपक्रम त्यानं आपल्या निवडून आल्यानंतर केले होते. त्यातच जनता खुश होती. जी सामान्य होती. श्रीमंत लोकं मात्र आजही खुश नव्हतेच. जार्ज राष्ट्राध्यक्ष बनताच सर्वात पहिल्या उपक्रमाला हात लावला. तो म्हणजे स्वयंपाकाचा गॅस. महिला वर्ग स्वयंपाक करीत असत. तो स्वयंपाक गॅसवर करीत असत. गॅस असणं ही महिलांसाठी अतिशय निकडीची गोष्ट होती. कारण होतं जेवन बनवणं. जेवन बनवायची चिंता ही महिलांनाच असायची. सध्याचा काळ पाहिल्यास बऱ्याच ...Read More