ही अनोखी गाठ

(22)
  • 54.4k
  • 6
  • 31.4k

भोसले परिवार - सुशिला बाई - शरदराव, अमर , छाया कुसुम - शरदराव :- शिवम , आदिती शरदरावांना कुठल्याही गोष्टीचे गर्व नव्हते...शरदराव यांनी खुप मेहनत करून त्यांचा बिझनेस वाढवला होता....त्यात शिवमनेही कमी वयातच भरपुर मेहनतीने त्यांचा बिझनेस दुपटीने पुढे नेला होता... आदिती ही BBA च्या first year ला शिकत होती.... अनिता -अमर :- वेदांत , नील अमर डॉक्टर होते त्यांचे ही अनेक नामांकित हॉस्पिटल होते वेदांत त्याच्या शिक्षणासाठी अमेरिकेत होता.... आणि नील अजुन ज्युनिअर कॉलेज ला मुंबई मध्येच शिकत होता (सर्व जण एकत्र प्रेमाने मिळून मिसळून राहत होते )

1

ही अनोखी गाठ - भाग 1

भाग -१ शिवम ️ हर्षा______________________________________________भोसले परिवार - सुशिला बाई - शरदराव, अमर , छाया कुसुम - शरदराव :- , आदितीशरदरावांना कुठल्याही गोष्टीचे गर्व नव्हते...शरदराव यांनी खुप मेहनत करून त्यांचा बिझनेस वाढवला होता....त्यात शिवमनेही कमी वयातच भरपुर मेहनतीने त्यांचा बिझनेस दुपटीने पुढे नेला होता...आदिती ही BBA च्या first year ला शिकत होती....अनिता -अमर :- वेदांत , नील अमर डॉक्टर होते त्यांचे ही अनेक नामांकित हॉस्पिटल होतेवेदांत त्याच्या शिक्षणासाठी अमेरिकेत होता.... आणि नील अजुन ज्युनिअर कॉलेज ला मुंबई मध्येच शिकत होता (सर्व जण एकत्र प्रेमाने मिळून मिसळून राहत होते )मोहिते परिवार - छाया -गिरिश म़हिते :- तन्मय , मानसी { गिरीशराव ...Read More

2

ही अनोखी गाठ - भाग 2

भाग - २ " दि किती सुंदर घर आहे हे मी थोडं फार फिरून आले आदिती आणि मानसीने मला आजून तर काहीच नाही मी अर्धच पाहिलं खुप मोठ घर आहे वॉव दि तुझी तर मज्जाच मज्जा "दिशाचं वेडपण पाहून हर्षा नी तर कपाळावर हातच मारुन घेतला " जा आधी फ्रेश हो मी पण दुसरी साडी घालते सकाळी लवकर उठायचं आहे आवर पटकन....." हर्षा पुढे........सकाळी सहाच्या दरम्यान माधवीने हर्षाला कॉल केला.....हर्षा डोळे चोळत उठून बसली आणि फोन उचलला" हॅलो सोनू उठलीस का नाही??? आवर पटकन तुला मी कालच सुचना देऊन ठेवली होती ना उठ पटकन आवर बाळा तिथले नियम वगैरे ...Read More

3

ही अनोखी गाठ - भाग 3

भाग -3थोड्या वेळात किशोर माधवीचा भाउ येतो...नंतर सर्व जण जेवण आटोपून हॉल मध्ये गप्पा मारत बसतात..." ताई चल जातो येईन पुन्हा कधीतरी असं म्हणत किशोर दिशा ला घेऊन निघून जातो....."पुढे........पाच दिवस लगेच निघून गेले...... कुसुम शरदराव आणि आदिती तिघेही हर्षा ला घ्यायला पुण्याला आले.....दारावरची बेल वाजली...." अहो दरवाजा उघडून बघा आले वाटतं...." माधवी किचनमधूनच म्हणाली विजयराव दरवाजा उघडतात ....दारावर शरदराव कुसुम आणि आदिती उभे असतात...." या या शरदराव..... दोघेही एकमेकांना मिठी मारतात लहानपणाचे मित्र आता एकमेकांचे व्याही झालेले असतात म्हणून दोघेही मित्र खुश असतात....(दोघेही आता एकमेकांना आम्ही तुम्ही करुन बोलतात..)"या बसा ...माधवी पाणी घेऊन ये गं ....." विजय राव ...Read More

4

ही अनोखी गाठ - भाग 4

भाग -4" शिवम हर्षाचं ॲडमिशनचं बघ "शरदराव"ओके " शिवमचल मॉम मी जातो.... कुसुमला मिठी मारत शिवम निघून जातो....पुढे ......नाश्ता आदिती हर्षाला सगळं घर दाखवू लागली.... हर्षा एक न एक गोष्ट न्याहाळत सर्व कुतुहलाने पाहत होती सगळं बघून झाल्यावर आदीती तिला टेरेस वर घेऊन गेली........ते टेरेस कमी तर गार्डन च जास्त वाटत होतं... कारण सगळीकडे शो चे प्लान्टस, फुलांचे झाडं सगळ्या प्रकारचे फुलझाडे तिथे लावली होती आणि त्यावर फुलपाखरे भिरभिरत होती साइडला रंगीबेरंगी पक्षी होते तेही आनंदाने आपले पंख फडफडवत इकडून तिकडे उडत होते ......नंतर दोघीजणी खाली आल्या.....आदितीला तिच्या मैत्रिणीचा कॉल आल्यामुळे आदिती हर्षाला सांगून तिच्या रूम मध्ये निघून गेली....हर्षा ...Read More

5

ही अनोखी गाठ - भाग 5

भाग -५ना...नाही मी झोपते सोफ्यावर..... हर्षासोफ्यावर नीट झोप नाही येणार......तो निर्विकार चेहरा ठेवून मोबाईल मध्येच पाहत म्हणाला.....तिला आता काय नव्हता ती बेडवर जाऊन झोपली आणि त्याच्या विरुद्ध दिशेने तोंड करून अंगावर ब्लानकेट घेऊन झोपली........पुढे.......सकाळी हर्षाला जाग आली तीने लगेच तिच्या साईडला एक नजर टाकली शेजारी शिवम नव्हता.....म्हणजे ते लवकरच उठून गेले असतीन असं विचार करुन ती बाथरुममध्ये निघून गेली....काही वेळातच हर्षा खाली हॉलमध्ये आली तिथून ती सरळ देवघरात गेली पुजा वगैरे करुन ती किचनमध्ये जायला निघाली......" हर्षा बाळा आधी नाश्ता करुन घे तुला काही हवं असेल तर राधाला सांग..‌"कुसुम" हो आई " हर्षाहर्षा अदितीच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसते .... ...Read More

6

ही अनोखी गाठ - भाग 6

भाग - ६ I am really sorry माझा तो intension नव्हता......मी जास्तच बोलून गेलो...... It's ok ती खाली मान चॉकलेट खात म्हणाली....तिचं खाऊन झाल्यावर नंतर त्यानी lights off केले..... तिलाही चॉकलेट खाल्लयानी आता जरा बरं वाटायला लागलं होतं त्याने तिला बेडवर नीट झोपवलं आणि तिच्या अंगावर blanket टाकली..... त्याची काळजी पाहून हर्षालाही छान वाटलं..... पुढे........ सकाळी हर्षाला जरा उशीराच जाग आली.....शिवम मिरर मध्ये बघून त्याचे हेअर सेट करत होता....त्याला मिरर मधुन हर्षा उठलेली दिसली...‌तो तिला न बघताच म्हणाला........ " Are you feeling better now?" शिवम "ह..हो.....आता ठिक आहे ती खाली मान घालतच उठून बाथरुममध्ये फ्रेश व्हायला गेली..... थोड्यावेळाने हर्षा ...Read More

7

ही अनोखी गाठ - भाग 7

भाग - ७हर्षा सगळ्यांच्या पाया पडून कॉलेज ला जायला निघते.....दोघीही कॉलेज मध्ये येतात.......आदीती हर्षाला सगळं सांगते तिचा क्लास दाखवते सेक्शन कुठे आहे ते सगळं सांगते आणि तिच्या क्लास मध्ये निघून जाते......पुढे..........आदीती हर्षाला सगळं सांगून तिच्या क्लास मध्ये निघून गेली..... आतापर्यंत आदिती सोबत होती म्हणून हर्षा रिलॅक्स होती पण आता सगळं नवीन असल्यामुळे तिला थोडीशी भिती वाटु लागलेली.....तिने तिच्या क्लास मध्ये एंट्री केली......अजून तरी लेक्चर चालु झाले नव्हते असं काहीस चित्र दिसत होतं......स्टुडंट्सची बडबड ओरडणे, मस्ती हे चालूच होतं.. हर्षा सगळीकडे एक नजर फिरवते.....काही नजरा तिलाच भिरभिरुन पाहत होत्या...तशी तिची धडधड वाढत होती........ती लगेच जिथे बेंच रिकामा आहे तिथे जाऊन ...Read More