धर्मांतरण

(1)
  • 10.6k
  • 0
  • 5k

धर्मांतरण ही कादंबरी वाचकांच्या हाती देतांना अतिशय आनंद होत आहे. ही कादंबरी म्हणजे हिंदू धर्माचं संस्करण आहे. हिंदू धर्म. या धर्मातूनच सारे धर्म जन्मले असून आर्यही याच भारतातील असल्याचं मत विदवानांचं होतं. त्यावरच आधारीत ही कादंबरी आहे. दि २२/०१/२०२४ ला राम मुर्तीची प्रतिस्थापना होणार होती. त्याचदरम्यान ही कादंबरी लिहिण्यात आली व हिंदू धर्माचं तत्वज्ञान मांडण्यात आलं. कमल नावाचं एक व्यक्तीमत्व. ज्याला हिंदू धर्माचा अभिमान आहे व तो हिंदू धर्माचं तत्वज्ञान वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असतो. परंतु त्याची एक मजबूरी आहे. ती मजबुरी म्हणजे पोट. पोटासाठी तो एक व्यवसाय निवडतो. त्यातून त्याला समस्या उद्भवते व तो धर्म बदलवतो. आता तो धर्म कोणता? तो पोटासाठी कोणते काम करतो? त्यानंतर काय होतं? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरं वाचन करण्यासाठी माझी ही पुस्तक वाचा व प्रतिसाद द्या. ही कादंबरी थोडी समजून घ्यावी. स्वतःच्या भावना दुखवून घेवू नये. तो एक विचार आहे की जो प्रत्येकाला पडू शकतो. जसा या पुस्तकातील नायकाला पडला. या कादंबरीनं कुणाचे मन दुखवायचे नसून एक रास्त हेतूनं ही कादंबरी लिहिलेली आहे. आपण वाचा. आनंद मिळवा ही विनंती. विशेष म्हणजे कादंबरी ही काल्पनिक सत्यावर आधारलेली आहे.

1

धर्मांतरण - भाग 1

धर्मांतरण पुस्तकाविषयी धर्मांतरण ही कादंबरी वाचकांच्या हाती देतांना अतिशय आनंद होत आहे. ही कादंबरी म्हणजे हिंदू धर्माचं संस्करण आहे. धर्म. या धर्मातूनच सारे धर्म जन्मले असून आर्यही याच भारतातील असल्याचं मत विदवानांचं होतं. त्यावरच आधारीत ही कादंबरी आहे. दि २२/०१/२०२४ ला राम मुर्तीची प्रतिस्थापना होणार होती. त्याचदरम्यान ही कादंबरी लिहिण्यात आली व हिंदू धर्माचं तत्वज्ञान मांडण्यात आलं. कमल नावाचं एक व्यक्तीमत्व. ज्याला हिंदू धर्माचा अभिमान आहे व तो हिंदू धर्माचं तत्वज्ञान वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असतो. परंतु त्याची एक मजबूरी आहे. ती मजबुरी म्हणजे पोट. पोटासाठी तो एक व्यवसाय निवडतो. त्यातून त्याला समस्या उद्भवते व तो धर्म बदलवतो. आता तो ...Read More

2

धर्मांतरण - भाग 2

धर्मांतरण भाग दोन कमलची परिस्थिती नाजूक होती. त्यानं त्यासाठी तृतीयपंथी बनून भीक मागायचं ठरवलं. ती भीक नव्हती तर तो होता त्याचेसाठी. ते सर्व पोटासाठी होतं. परंतु त्याहून महत्वाचं होतं त्याला कळलेलं तत्वज्ञान. त्याला वाटत होतं की आर्य भारतातीलच. त्यामुळंच तो त्या तत्वज्ञानाबाबत सांगत होता, "हिंदूस्थानातील सर्व लोकं हिंदूच होते. मुळचा वैदिक धर्म हिंदू धर्म असून ह्या हिंदूपासून अनेक धर्म उदयास आले होते. मुळच्या हिंदूवर विदेशातील आलेल्या सर्वच लोकांनी अति प्रमाणात अत्याचार केले. धर्मपरीवर्तनाचा ध्यास मनात ठेवून. असंख्य हिंदूंची कत्तल केली, त्यांनी धर्म बदलवायला नकार दिला म्हणून. त्यातच त्यांची संस्कृतीही मिटवण्यात आली. त्यातच त्यांचा इतिहासही. संस्कृती माध्यम म्हणून देवळाला सर्वप्रथम ...Read More