बालवीर

(0)
  • 20.5k
  • 0
  • 7.4k

बालवीर नावाच्या पुस्तकाविषयी बालवीर नावाची पुस्तक वाचकांच्या हाती देतांना अतिशय आनंद होत आहे. तशी कोणतीही पुस्तक का असेना, लेखक तिला बाहेर काढत असतांना असीम आनंद वाटतच असतो. तसा मलाही वाटतोय. ही माझी साहित्य जगतातील छ्यांशिवी पुस्तक असून अठ्ठावनवी कादंबरी आहे. मला कादंबरी लिहिणं आवडतं. म्हणूनच माझा कादंबरीच लिहिण्याकडे कल जास्त आहे. ही कादंबरी लिहितांना मी संदर्भ म्हणून गुगलवरुन माहिती घेतली आहे. काही लेखकांचे लेखही घेतलेले आहेत. ज्यांची नावं लिहिलेली नव्हती. त्यांची मी आधीच माफी मागतो. कारण ती नावं वा फोननंबर नसल्यानं रितसर परवानगी मागता आली नाही. फक्त ती माहिती संदर्भ म्हणून वापरलेली आहे. पुर्वी कादंबऱ्याच चालत होत्या. आता तसं नाही.

1

बालवीर - भाग 1

बालवीर नावाच्या पुस्तकाविषयी बालवीर नावाची पुस्तक वाचकांच्या हाती देतांना अतिशय आनंद होत आहे. तशी कोणतीही पुस्तक का असेना, लेखक बाहेर काढत असतांना असीम आनंद वाटतच असतो. तसा मलाही वाटतोय. ही माझी साहित्य जगतातील छ्यांशिवी पुस्तक असून अठ्ठावनवी कादंबरी आहे. मला कादंबरी लिहिणं आवडतं. म्हणूनच माझा कादंबरीच लिहिण्याकडे कल जास्त आहे. ही कादंबरी लिहितांना मी संदर्भ म्हणून गुगलवरुन माहिती घेतली आहे. काही लेखकांचे लेखही घेतलेले आहेत. ज्यांची नावं लिहिलेली नव्हती. त्यांची मी आधीच माफी मागतो. कारण ती नावं वा फोननंबर नसल्यानं रितसर परवानगी मागता आली नाही. फक्त ती माहिती संदर्भ म्हणून वापरलेली आहे. पुर्वी कादंबऱ्याच चालत होत्या. आता तसं नाही. ...Read More

2

बालवीर - भाग 2

बालवीर भाग दोन फतेहसिंह व जोरावर सिंह........ते वीरच होते. त्यांचा जन्म वीरगतीच प्राप्त करण्यासाठी जणू झाला होता असं म्हटल्यास होणार नाही. अगदी अल्प अल्प वयातच चारही भाऊ औरंगजेब बादशाहाचे शिकार झाले होते. शिख धर्म गुरु नानक यांनी स्थापन केला होता. हा धर्म हिंदू आणि मुस्लीम धर्माहून वेगळा होता. हिंदू धर्म व शिख संप्रदाय यातील महत्वपुर्ण फरक सांगायचा झाल्यास हिंदू धर्मात अनेक आत्म्याला मानलं जात होतं. परंतु शिख धर्म एकाच आत्म्याला मानत होता. आजही तसंच आहे. त्या धर्मात म्हटलं आहे की दहाही गुरुत एकच आत्मा आहे. त्यासाठी त्यांनी गुरुमतची रचना केलेली आहे. तसंच मुस्लीम आणि शिख या दोन्ही धर्माची तुलना ...Read More