गुप्तहेर राघव आणि रहस्यकथा

(11)
  • 26.9k
  • 3
  • 15.4k

रहस्य विषाचे भाग एकही त्यावेळेस ची गोष्ट आहे जेव्हा मी विदर्भातील एका शहरात कॉलेज मध्ये संगणक अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला होतो. अनेक सॉफ्टवेअर कंपन्या आमच्या महाविद्यालयात भरती (recruitment) साठी येत होत्या. तेव्हा मी कॉलेज च्या हॉस्टेल मध्ये राहत होतो. कॉलेज प्रमाणेच हॉस्टेल ही प्रशस्त होते. हॉस्टेल तीन मजली होते ,प्रत्येक मजल्यावर वीस खोल्या आणि प्रत्येक खोली मध्ये चार विद्यार्थी अशी व्यवस्था होती. माझ्या खोलीत मी,माझा बालमित्र विघ्नेश आणि कॉलेज च्या प्रथमवर्षीच ओळख झालेले प्रणव व रत्नेश असे आम्ही राहत होतो. त्या दिवशी आमच्या कॉलेज मध्ये टेक्नोसॉफ्ट नावाच्या नामांकित I.T. कंपनी चा इंटरव्यू होता. आम्ही सगळे विद्यार्थी हॉल मध्ये बसलो होतो.

Full Novel

1

गुप्तहेर राघव आणि रहस्यकथा - भाग 1

रहस्य विषाचे भाग एकही त्यावेळेस ची गोष्ट आहे जेव्हा मी विदर्भातील एका शहरात कॉलेज मध्ये संगणक अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला अनेक सॉफ्टवेअर कंपन्या आमच्या महाविद्यालयात भरती (recruitment) साठी येत होत्या. तेव्हा मी कॉलेज च्या हॉस्टेल मध्ये राहत होतो. कॉलेज प्रमाणेच हॉस्टेल ही प्रशस्त होते. हॉस्टेल तीन मजली होते ,प्रत्येक मजल्यावर वीस खोल्या आणि प्रत्येक खोली मध्ये चार विद्यार्थी अशी व्यवस्था होती. माझ्या खोलीत मी,माझा बालमित्र विघ्नेश आणि कॉलेज च्या प्रथमवर्षीच ओळख झालेले प्रणव व रत्नेश असे आम्ही राहत होतो. त्या दिवशी आमच्या कॉलेज मध्ये टेक्नोसॉफ्ट नावाच्या नामांकित I.T. कंपनी चा इंटरव्यू होता. आम्ही सगळे विद्यार्थी हॉल मध्ये बसलो होतो. साधारण ...Read More

2

गुप्तहेर राघव आणि रहस्यकथा - भाग 2

"पण इनहेलर त्याला आणून द्यायचं कारणच काय,त्याच्या जवळ नव्हतं त्याचं ,मी तर ऐकलं की त्याला ऍलर्जिक सर्दी असल्यामुळे नेहमीच इनहेलर असते",इन्स्पेक्टर "हो सर नेहमीच असते त्याच्या जवळ पण आज इंटरव्यू च्या गडबडीत तो कदाचित विसरला असेल.",मी "सर एकदा मी ते इनहेलर बघू शकतो ",मी. मला इनस्पेक्टरांनी इनहेलर दिले ते मी ४-५ सेकंद बघितले आणि सांगितले, "सर मी जे इनहेलर रत्नेश ला आणून दिले होते ते हे नाहीये. " "असं कसं म्हणू शकतो तू ? यावर तुझ्या बोटांचे ठसे आहेत.",इन्स्पेक्टर उसळून म्हणाले. "सर कारण मी जे इनहेलर आणलं होतं त्यावर 'राधा मेडिकल'असं मेडिकल च्या नावाचं लेबल होतं आणि एक्सपायरी डेट ...Read More

3

गुप्तहेर राघव आणि रहस्यकथा - अंतिम भाग

एक आठवढ्यापुर्वीच रत्नेश च वर्गातल्या आणि हॉस्टेल मध्येच राहणाऱ्या दांडगट मकरंद शी भांडण झालं होतं, मकरंद नेहमीच रत्नेश ला सतत त्याला taunt मारायचा,रत्नेश चा शांत स्वभाव बघून तो जास्तच चेकाळायचा, आम्ही बरेचदा त्याला समज दिली होती पण तो म्हणजे कुत्र्याचं वाकडं शेपुटच होता,समज दिल्यावर काही दिवस शांत राहायचा आणि परत मूळ पदावर यायचा, वास्तवात रत्नेश च्या हुषारीवर तो जळायचा,सगळे प्राध्यापक रत्नेश चं कौतुक करायचे ते त्याला सहन व्हायचं नाही. पण म्हणून तो एवढ्या खालच्या थराला जाईल? विचार करता करता अचानक मला सुचलं आणि लगेच मी विघ्नेश ला रूममध्येच थांबायला सांगून कॉलेज मध्ये गेलो तिथे देशपांडे सरांची परवानगी घेऊन मी ...Read More