वस्तीतल्या वाटेवरची ..... हवेली

(3)
  • 25.2k
  • 0
  • 13.4k

फायनली संपली बाबा एकदाची एक्झाम जाम टेंशन येत होत आधीच ऑनलाईन लेक्चर्स होत होती. त्यात गावात रेंजचा प्रॉब्लेम आणि मधीच कॉलेज सुरू झाल सिलॅबस संपत आल्यावर... शेवटचे दोन टॉपिक तेवढे समजलेले पण नशिब आपल आपली सारिकाशी ओळख झाली. अन्वी म्हणाली." हो ग खरच बर झाल ती जर नसती तर काय झाल असत आपल कारण शेवटचे दोन टॉपिकच आपल्याला समजलेले पण त्यातला एकही प्रश्न पडला नव्हता. सगळे प्रश्न आधीच्याच टॉपिकमधले पडलेले पण तिला कस कळल काय माहित पण ती ने सांगितलेलेच प्रश्न पडलेले.. खरच खूप हुशार आहे हा ती.... ऋतूजा म्हणाली."

1

वस्तीतल्या वाटेवरची ..... हवेली - भाग 1

फायनली संपली बाबा एकदाची एक्झाम जाम टेंशन येत होत आधीच ऑनलाईन लेक्चर्स होत होती. त्यात गावात रेंजचा प्रॉब्लेम आणि कॉलेज सुरू झाल सिलॅबस संपत आल्यावर... शेवटचे दोन टॉपिक तेवढे समजलेले पण नशिब आपल आपली सारिकाशी ओळख झाली. अन्वी म्हणाली." हो ग खरच बर झाल ती जर नसती तर काय झाल असत आपल कारण शेवटचे दोन टॉपिकच आपल्याला समजलेले पण त्यातला एकही प्रश्न पडला नव्हता. सगळे प्रश्न आधीच्याच टॉपिकमधले पडलेले पण तिला कस कळल काय माहित पण ती ने सांगितलेलेच प्रश्न पडलेले.. खरच खूप हुशार आहे हा ती.... ऋतूजा म्हणाली." अग हा पण या सगळ्याच श्रेय तुम्ही मला पण दिला ...Read More

2

वस्तीतल्या वाटेवरची ..... हवेली - भाग 2

ये सारिका चल ना आज माझ्यासोबत आमच्या घरी तुला भेटल्यापासूनच मी बोलवत आहे पण तु का येत नाहीस. अग मित्र समजतेस ना मग कधीतरी ऐक ना माझ..... ऋतूजा म्हणत होती." हो ग मी तुम्हाला माझे मित्रच मानते पण.... समजून घे मला आज नाही यायला जमणार परत कधीतरी नक्की येईन..... काय ग तू आम्ही सगळ्या गोष्टी बोलतो ना तुझ्याशी मग तू मात्र अशी का वागतेस इतकि मदत करतेस आमची पण.... आम्हाला मात्र तुझी मदत करण्याची संधी देत नाहीस असच वाटत कि नक्की काहितरी लपवतेस तू आमच्यापासून.... ऋतूजा म्हणाली." अस काही नाही ग हा एक सांगायच आहे पण वेळ आली कि ...Read More

3

वस्तीतल्या वाटेवरची ..... हवेली - भाग 3

कोण आहे काय? कोण आहे काय? अस करत करत ती आतमध्ये जात होती. ती म्हणजेच सृष्टी... ती आज हवेलीत हवेली बाहेरून तर एका आकर्षक पेंटिंग ने नटलेली होती. पण इतकि जागा व्यापून उभी होती कि जर कोणीतरी एकटच आल तर मनात धडकि भरल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच ती सुद्धा घाबरत घाबरत आतमध्ये चालली होती. पण ती जिच्या सोबत आलेली ती नेत्रा मात्र दिसत नव्हती. त्या एकत्रच बोलत बोलत आलेल्या. पण अचानकच मागच्या मागे ती गायब झालेली. याचच सृष्टीला दडपण आलेल. गाववाल्यांनी जर तिथे गेला तर एकमेकांना नावाने बोलवू नका अस सांगितलेल. म्हणून ती कोण आहे काय? कोण आहे काय? अशीच ...Read More