राधा.... शोध अस्तित्वाचा

(7)
  • 11.7k
  • 0
  • 4.6k

दुपारच्या तीन वाजता आज अचानक वातावरण बदल झाला होता........ आभाळ इतक आल होत की रात्रीचे आठ-दहा वाजल्या सारखे वाटत होते........ आणि ती एकटीच अनवानी चालत होती...... आजूबाजूला काय चालू आहे.... काही समझत नव्हत..... डोळ्यात पाण्याचा थेंब नव्हता पण आतुन आक्रोश करत होत....... " काsssss? " मीच का........ पण कदाचित उत्तर तर तिच्याकडे ही नव्हत आणि वरच्या त्या देवाकडे ही नव्हत.......... चालता चालता तिचा हात पोटावर गेला आणि ती एकाच जागी स्तब्ध झाली...........डोळे बंद करताच तिच्या आयुष्यातील दोन ते तीन वर्ष सरलें...... डोळ्यातून एक एक थेंब अलगद तिच्या गालाकडून मानेकडे जाऊ लागले........ती तशीच खाली घुडघ्यावर बसली आणि जोरजोरात रडायला लागली.......आणि पाऊस ही तिची सोबत करत होता........ जानेवारी महिन्यात काळवेळ नसताना तोही धो धो कोसळत होता..........रडून थोड मन थोड हलक वाटल तस ती परत उठून चालयला लागली......... कुठे जायच.... काय करायच काही माहित नव्हत.... पण मनात मात्र पक्का केल होता....... परत त्या वाटेला जायच नाही म्हणून....... चालता चालता रात्रीचा दिवस झाला तरी तिला समजल नव्हत......... आता पाय थकले होते..... पुढे एक एक पाऊल ती खुप कष्टाने टाकट होती..... मध्येच तिच्या डोळ्यासमोर काही तरी चमकल्या सारख झाल आणि ती चमक आता आपकल्याकडेच येत आहे अस वाटल तस ती जागेवरच थांबली.....ती चमक एकदम तिच्या समोर आली....... पण आता डोळ्यासमोर अंधारी येत होती आणि पुढच्या दोन सेंकदात ती खाली जमीनिवार कोसळली......

1

राधा.... शोध अस्तित्वाचा - 1

दुपारच्या तीन वाजता आज अचानक वातावरण बदल झाला होता........ आभाळ इतक आल होत की रात्रीचे आठ-दहा वाजल्या सारखे वाटत आणि ती एकटीच अनवानी चालत होती...... आजूबाजूला काय चालू आहे.... काही समझत नव्हत..... डोळ्यात पाण्याचा थेंब नव्हता पण आतुन आक्रोश करत होत....... " काsssss? " मीच का........ पण कदाचित उत्तर तर तिच्याकडे ही नव्हत आणि वरच्या त्या देवाकडे ही नव्हत..........चालता चालता तिचा हात पोटावर गेला आणि ती एकाच जागी स्तब्ध झाली...........डोळे बंद करताच तिच्या आयुष्यातील दोन ते तीन वर्ष सर ...Read More