अद्भुत मूर्ती

(1)
  • 7k
  • 0
  • 2.9k

ईशान आपल्या मित्रांबरोबर एका सरोवरावर पर्यटन करायला गेला होता. आज ईशान प्रचंड खुश होता. नुकतेच बी. टेक फूड टेक्नोलॉजी चे शेवटच्या वर्षाचे पेपर संपले होते. पेपरच्या दिवसात दिवस रात्र अभ्यास करून खूप थकवा आला होता. त्यामुळे ईशानने पर्यटन करायचे ठरवले होते. ट्रिप चा प्लॅन तीन महिने अगोदरच ठरला होता. प्लॅन नुसार सोनगिरी गावातील सरोवरावर एक दिवस खूप धमाल करायची आणि मुक्काम ही करायचा. त्यासाठी त्याच्या सहा मित्रांनी पैसे गोळा केले होते. भरपूर पैसे जमा झाल्यानंतर त्यांनी ते पैसे ईशान कडे दिले. नुकतीच प्रात्यक्षिक परीक्षा सुरू झालेली होती. तरी ईशान आणि त्याचेे मित्र यांनी अभ्यास करून रात्री एक भयानक चित्रपट पाहिला

New Episodes : : Every Tuesday

1

अद्भुत मूर्ती - भाग 1

ईशान आपल्या मित्रांबरोबर एका सरोवरावर पर्यटन करायला गेला होता. आज ईशान प्रचंड खुश होता. नुकतेच बी. टेक फूड टेक्नोलॉजी शेवटच्या वर्षाचे पेपर संपले होते. पेपरच्या दिवसात दिवस रात्र अभ्यास करून खूप थकवा आला होता. त्यामुळे ईशानने पर्यटन करायचे ठरवले होते. ट्रिप चा प्लॅन तीन महिने अगोदरच ठरला होता. प्लॅन नुसार सोनगिरी गावातील सरोवरावर एक दिवस खूप धमाल करायची आणि मुक्काम ही करायचा. त्यासाठी त्याच्या सहा मित्रांनी पैसे गोळा केले होते. भरपूर पैसे जमा झाल्यानंतर त्यांनी ते पैसे ईशान कडे दिले. नुकतीच प ...Read More