कथा ध्येयवेड्या मुलांची

(4)
  • 29.3k
  • 1
  • 11.5k

वेगवेगळ्या टोकाला राहणारी पाच मुल. पण त्यांचं ध्येय एक. "समाजातल्या प्रत्येक लहान मुलांना वेगळ्या पद्धतीने संपूर्ण भारताची भारताच्या संस्कृतीची आणि भारतातल्या अनगीनत रहस्यांची ओळख करून देणे" होतील का ही मूल यात यशस्वी? ध्येय मोठं होत आणि येणाऱ्या अडचणी सुध्दा पण जीथे स्वप्नांचा ध्येयांचा ध्यास असतो तीथे मार्ग देखील असतात. काय आहे यांची कहाणी? कोण आहेत ही मूल? यांच स्वप्न पूर्ण होईल का? की ही मूल आपल्या ध्येयापासून भटकतील? की ध्येयामागे धावता धावता यांना वेगळाच शोध लागेल? सत्य की असत्य स्वप्न की भास यांचा संगम म्हणजेच ही कथा. खर तर ध्येय गाठण्याचा मार्ग हा सोप्पा नसतो अहो प्रत्येक गोष्ट जर सहजा सहजी मिळत गेली तर संघर्षाची मजा कुठे येणार हो की नाही.

New Episodes : : Every Wednesday & Friday

1

ध्येयवेड्या मुलांची - भाग - 1

परिचय :वेगवेगळ्या टोकाला राहणारी पाच मुल. पण त्यांचं ध्येय एक. "समाजातल्या प्रत्येक लहान मुलांना वेगळ्या पद्धतीने संपूर्ण भारताची भारताच्या आणि भारतातल्या अनगीनत रहस्यांची ओळख करून देणे" होतील का ही मूल यात यशस्वी? ध्येय मोठं होत आणि येणाऱ्या अडचणी सुध्दा पण जीथे स्वप्नांचा ध्येयांचा ध्यास असतो तीथे मार्ग देखील असतात.काय आहे यांची कहाणी? कोण आहेत ही मूल? यांच स्वप्न पूर्ण होईल का? की ही मूल आपल्या ध्येयापासून भटकतील? की ध्येयामागे धावता धावता यांना वेगळाच शोध लागेल? सत्य की असत्य स्वप्न की भास यांचा संगम म्हणजेच ही कथा.खर तर ध्येय गाठण्याचा मार्ग हा सोप्पा नसतो अहो प्रत्येक गोष्ट जर सहजा सहजी ...Read More

2

ध्येयवेड्या मुलांची - भाग - 2

ज्ञानदा कॉलेज...सगळे आपापसात बोलत असतात एकच गोंधळ उडालेला असतो. तेवढ्यात आनंद देशमुख सर स्टेजवर येतात आणि सगळीकडे शांतता पसरते. सर सूत्र संचालनाची जबाबदारी स्वीकारून बोलायला सुरुवात करतात.देशमुख सर(माईक समोर येऊन): "माननीय अतिथी आणि विद्यार्थीगण व इथे जमलेले सर्व पालकवृंद आज मला या सोहळ्याचे संचालन करण्याची संधी मिळत आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो."देशमुख सरांच्या दमदार आवाजाने कार्यक्रमाची सुरुवात होते. आणि एका क्षणात सगळे शांत बसतात. मग दीप प्रज्वलन करून प्रिन्सिपल सरांना मनोगत व्यक्त करायला बोलावण्यात येत.काही मिनीटा नंतर...प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्याचा सोहळा सुरू होतो. एक एक विद्यार्थी मंचावर येऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आपले पदवी प्रमाणपत्र स्वीकारत मनोगत ...Read More