जुळून येती रेशीमगाठी

(26)
  • 45k
  • 11
  • 18.8k

अंग कुठे आहेस तू ? पाच मिनिटात नाही आलीस ना तर तुला सोडून जाईल मी . मग तू ये एकटी . (फोन उचल्या उचल्या ती बोलायला लागली.) "आली आली ", हि बग आणि फोन कट झाला . तीने एकदा फोन कडे पाहिलं आणि उसास सोडला . जस काय नेहमीचच आहे. तर हि आपल्या कथेची नाईका ओवी . जराशी सावळी , काळे लांबसडक कंबरेपर्यंत केस . फरफेट फिगर . मनाने शांत तितकीच समजूतर . नदी सारखी निर्मळ आणि शांत दिसणारी

New Episodes : : Every Wednesday

1

जुळून येती रेशीमगाठी

अंग कुठे आहेस तू ? पाच मिनिटात नाही आलीस ना तर तुला सोडून जाईल मी . मग तू ये . (फोन उचल्या उचल्या ती बोलायला लागली.) "आली आली ", हि बग आणि फोन कट झाला . तीने एकदा फोन कडे पाहिलं आणि उसास सोडला . जस काय नेहमीचच आहे. तर हि आपल्या कथेची नाईका ओवी . जराशी सावळी , काळे लांबसडक कंबरेपर्यंत केस . फरफेट फिगर . मनाने शांत तितकीच समजूतर . नदी सारखी निर्मळ आणि शांत दिसणारी ...Read More

2

जुळून येती रेशीमगाठी - भाग 2

" ए माकडा सावकाश खा ना " नाश्ता कुठे पळुन नाही जात आहे . " गप ग तू तू तुझं खा ना आणि माकड कोणाला बोलते ग !" " तुला " तुझ्या शिवाय कोण आहे इथे . " मी माकड मग तू भूत " त्या दोघांचं तूतू म्याम्या चालू होत तेव्हढ्या आवाज आला " स्टॉप थिस नॉन्सेन्सस " रुद्राक्ष स्टेप वरून खाली येत तो बोलला . डायनींग टेबल जवळ येऊन बसत बोलायला लागला . "तुम्ही दोघ न भांडता नाश्ता नाही करू शकत का !" "दादू .... हा बघ ना " मला भूत बोलतोय ...Read More

3

जुळून येती रेशीमगाठी - भाग 3

रुद्राक्ष एकटक मावळत्या सूर्याकडे पाहत समुद्रकिनारी उभा होता. किती वेळ तो तसाच उभा असेल कोणास ठाऊक !अचानक बॉल लागल्या त्याची तंद्री तुडते . "सॉरी" ...... दादा चुकून बॉल लागला . जास्त जोरात नाही ना लागलं .... खरंच सॉरी रुद्राक्ष बॉल उचलत हसत "नाही लागल मला " हा घे बॉल आणि सावकाश खेळा , लागेल नाही तर . "हो "... तो मुलगा हसत बोलतो आणि बॉल घेऊन पाळायला लागतो . रुद्राक्ष त्या मुलाकडे पाहत असतो . सहज त्याच लक्ष्य समोर गेलं तर एक मुलगी वाळूचा किल्ला बनवत होती . थोडी ओळखीची वाटली म्हणून रुद्राक्ष थोडा पुढे जाऊन निरखून पाहतो आणि तो एकटक पाहतचं राहतो ...Read More

4

जुळून येती रेशीमगाठी - भाग 4

रुद्राक्ष आपल्या स्टडी रूममध्ये बसून कोणाशीतरी बोलत होता पण ते बोलणं कमी असून ओरडन जास्त होत . बिचारा आता तो रुद्राक्षच्या समोर असता तर त्याच काही खरं नव्हतं . "हाय ब्रो " क्या बात हे, आज चक्क घरी . मीरा समीरच्या बाजूला बसत त्याला बोलली . "का! मी घरी नाही असू शकत " तसही दादा पण आहे ना घरी त्याला नाही बोलली असं . दादा आणि घरी , तो फक्त नावाला घरी आहे बाकी त्याच स्टडी रूम दुसरं ऑफिसच आहे . "दादा " मी काय म्हणते, तू आज घरी आहे तर..... एक मिनिट तुझा काय विचार चालू आहे .....समीर तिला मध्येच तोडत ...Read More