लग्नाची बोलणी

(11)
  • 55.3k
  • 2
  • 23.3k

आज विश्वनाथाचे माई आबा गावावरून येणार या आनंदात विश्वनाथच्या घरी सकाळपासूनच माई आबांच्या स्वागताची लगबग तयारी सुरू होती विश्वनाथला तर इतका आनंद झाला की मी काय करू नि काय नाय असे त्याला झालं होतं कारण पहिल्यांदाच माई आबा दहा वर्षांनी मुंबईला येणार होते पोरांकडे तिथे घरी विश्वनाथाची लहान बहिण रमाची तर माई आबा येणार या आनंदात त्यांच्या आवडीचा पदार्थांचा घाट घातला होता माई आबा घरी आले तर त्यांच्यासाठी काय करू नि काय नाय असे तिला वाटत होते रमा इतकी खुश होती की त्या नादात ती विसरलीच की दादाने बाजारात जाऊन मटण आणायला सांगितलं होतं

New Episodes : : Every Tuesday

1

लग्नाची बोलणी (भाग 1)

आज विश्वनाथाचे माई आबा गावावरून येणार या आनंदात विश्वनाथच्या घरी सकाळपासूनच माई आबांच्या स्वागताची लगबग तयारी सुरू होती विश्वनाथला इतका आनंद झाला की मी काय करू नि काय नाय असे त्याला झालं होतं कारण पहिल्यांदाच माई आबा दहा वर्षांनी मुंबईला येणार होते पोरांकडे तिथे घरी विश्वनाथाची लहान बहिण रमाची तर माई आबा येणार या आनंदात त्यांच्या आवडीचा पदार्थांचा घाट घातला होता माई आबा घरी आले तर त्यांच्यासाठी काय करू नि काय नाय असे तिला वाटत होते रमा इतकी खुश होती की त्या नादात ती विसरलीच की दादाने बाजारात जाऊन मटण आणायला सांगितलं होतं आबांना आवडते म्हणून ती तशीच ताडकन ...Read More

2

लग्नाची बोलणी (भाग 2)

तो तसाच धावत पळत माई आभांकडे गेला आणि त्या दोघांना पाहता क्षणि विश्वनाथचे डोळे पाण्याने पाणावले माई आभांची पण परिस्थिती होती दोघांचेही डोळे पाण्याने पाणावले होते त्यातच विश्वनाथला पाहून माईंनी विश्वनाथला विचारल बाळा कसा आहेस तु माईंच्या या प्रेमळ आवाजाने विश्वनाथला भरून आले होते आजूबाजूच वातावरणही शांत झाल होत आणि काही काळाकरिता शांतता पसरली होती आभाही हे द्रुष्य पाहून काही क्षणाकरिता स्तब्ध झाले होते व काही वेळानी आभांनी रुमालानी डोळे पुसत आभा विश्वनाथला बोलले चला आता घरी जायच की नाही का येथेच रहायच आहे चला चला निघूया आता आपण आणि क्षणातच माई विश्वनाथ भानात आले आणि विश्वनाथ माई आभा ...Read More

3

लग्नाची बोलणी (भाग 3)

आवडीचे बनवलेल असत त्यांच्या लाडक्या लेकीने आता रात्रीच्या अकरा वाजलेले असतात माई आबा रमा आणि विश्वनाथ हे सगळेजण बाहेरच्या बसलेले असतातआणि त्यांच्या गप्पा गोष्टीना सुरवात होते लगेच माई विश्वनाथला म्हणते अरे बाळा विश्वनाथ आपल्याला आता रमेच लग्न करून दिल पाहिजे त्यावर रमा लगेच म्हणते काय ग माई माझ वय आहे का लग्नाच हो तर तुझं लग्नाचं वय झाल आहे आता लवकरच तुझ लग्न उरकून दिल पाहिजे आबा म्हणाले काय हो आबा तुम्हीपण अगं नाही खरच तुझं लग्न करून दिल पाहिजे आबा हसत हसत म्हणाले आणि रमा लाजून धावतच आतच्या खोलीत निघून जाते त्यावर विश्वनाथ म्हणतो चला तर ठरल मग ...Read More

4

लग्नाची बोलणी (भाग 4)

हो हो माझा होकार आहे. तू निश्चिंत उद्या सकाळी पुण्याला जा आबा म्हणाले. त्यावर विश्वनाथ म्हणाला ठीक आहे. माई आबा मी आत्ताच माझ्या खोलीमध्ये जाऊन बॅग पॅक करतो.सकाळी मला लवकर निघायला लागेल सहा वाजताची एक्सप्रेस आहे माझी. ठीक आहे. पण मी काय म्हणते विश्वनाथ तूझ एक्सप्रेसच ठरलं कधी? अग माई झाल असं की आपण ज्या वेळी चर्चा करत होतो त्याचवेळी रमाने कधी धनंजय ला सांगून माझं टिकिट बूक केल मलाच माहीत नाही. हा पण नंतर रमाने मला सांगितलं दादा मी धनंजय दादा ला सांगून तुझ पुण्याचं टिकिट बूक केल आहे. मी म्हणालो बरं झालं मला तितकाच दिलासा मिळाला नाही ...Read More