करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस...?

(24)
  • 63.5k
  • 3
  • 28.4k

मॉम : "कियारा...... बेबी कम....... प्पा इज वेटींग ऑन ब्रेक फास्ट...... ही इज गेटिंग लेट फॉर ऑफिस बच्चा.....?" कियारा : "या मॉम कमिंग.....?" ओठांवर लिपस्टिक लावत, क्यूट पाऊट वाल्या पोजवर तिने सेल्फी क्लिक केली आणि ती आपल्या रूम मधून बाहेर पडली........ स्टेअर् केसवर बसलेल्या पॉमेरॅनियन स्पिट्झ पपीला उचलून, त्याच्याशी खेळत खाली डायनिंग टेबलच्या चेअरवर येऊन बसली..... कियारा : "गूड मॉर्निंग..... द मोस्ट रोमँटिक कपल्स ऑन धिज अर्थ......?" मॉम : "मॉर्निंग बेबी.....☺️" प्पा : "मॉर्निंग स्वीट हार्ट..... काय मग कसं चाललंय कॉलेज..... अँड व्हॉट अबाऊट योअर् एक्साम्स....??" कियारा : "या प्पा...... होतील नेक्स्ट वीक..... वेटींग फॉर दॅट......?" मागून भाग्यश्री ओरडतच येते...... भाग्यश्री : "हे...... कियु...... गूड मॉर्निंग....?" कियारा : "गूड मॉर्निंग बडी.......?" मॉम : "हे...... कम..... ब्रेक फास्ट कर.....☺️" भाग्यश्री : "नो मॉम...... आय एम फुल्ल.....?"

Full Novel

1

करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 1

@ कियारा'स प्लेसमॉम : "कियारा...... बेबी कम....... प्पा इज वेटींग ऑन ब्रेक फास्ट...... ही इज गेटिंग लेट फॉर ऑफिस : "या मॉम कमिंग.....?"ओठांवर लिपस्टिक लावत, क्यूट पाऊट वाल्या पोजवर तिने सेल्फी क्लिक केली आणि ती आपल्या रूम मधून बाहेर पडली........ स्टेअर् केसवर बसलेल्या पॉमेरॅनियन स्पिट्झ पपीला उचलून, त्याच्याशी खेळत खाली डायनिंग टेबलच्या चेअरवर येऊन बसली..... कियारा : "गूड मॉर्निंग..... द मोस्ट रोमँटिक कपल्स ऑन धिज अर्थ......?"मॉम : "मॉर्निंग बेबी.....☺️"प्पा : "मॉर्निंग स्वीट हार्ट..... काय मग कसं चाललंय कॉलेज..... अँड व्हॉट अबाऊट योअर् एक्साम्स....??"कियारा : "या प्पा...... होतील नेक्स्ट वीक..... वेटींग फॉर दॅट......?"मागून भाग्यश्री ओरडतच येते......भाग्यश्री : "हे...... कियु...... गूड मॉर्निंग....?"कियारा ...Read More

2

करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 2

कियारा कॉलेज गेटवर थांबून, क्रियांशला कॉल करते..... खूप वेळ होऊन सुद्धा तो अजुन ही आला नाही..... हे बघून, ती पुढच्या क्षणी गेटमधून आत एंटर होणारच इतक्यात तिचा उजवा हात कोणीतरी स्वतःकडे जोरात ओढतो आणि ही त्याच्या छातीवर जाऊन धडकते..... डोळे मिटून, त्याचा टीशर्ट घट्ट पकडून ठेवते..... थोड्या वेळाने एक डोळा हलकेच उघडत वर बघते...... तर, एक वेगळाच फेस तिच्या समोर तिला दिसतो..... तो ध्रुव असतो....... सो कॉल्ड गर्ल्स'स बॉय....??ती पट्कन मागे हटते आणि रागातच त्याच्या पायावर - पाय आपटत क्लासारुमकडे वळते..... थोड्याच वेळात डोघी क्लास रूम पोहचतात..... चार ही लेक्चर्स फिनिश करून, दोघी बाहेर येतात..... बट, क्रियांश अजुन ही ...Read More

3

करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 3

@@@ : "हॅलो स्वीट हार्ट..... क्रियांश हिअर.....?"कियारा : "क्रियांश..... हॅव यू ड्रंक....??"क्रियांश : "येस बेबी......? लेट्स हॅव फन टूगेदर यू आर सो #@₹&......?"कियाराला स्वतःची लाज वाटते..... कारण, तो खूप व्हलगर बोलत असतो..... कियारा : "शीट..... व्हॉट द हेल आर यू टॉकिंग...... व्हेअर आर यू...... आय वॉन्ट टू मीट यू, राईट नाऊ.....?"क्रियांश : "यू वॉन्ट टू मीट.....?"त्याचा हातचा फोन हिसकावून घेत.....भाग्यश्री : "तू याला आता विसरून जा..... ओके.... ब..... बाय.... स्वीट हार्ट.....?"तिकडून फोन कट होतो......कियारा : "यू बीच..... आय विल किल यू.....?????"परत ती रडायला लागते..... डोअर ओपन करायचा प्रयत्न करते..... पण, तो ही उघडत नाही..... बिकॉज तिच्या मॉमने ती कुठे जाऊ ...Read More

4

करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 4

वीस मिनिटांनी..... काही लोकं त्यांच्या घरी येतात...... एक एजेड कपल अँड त्यांच्यासोबत एक व्हेरी हँडसम अँड चार्मिंग बॉय.....? प्पा "वेलकम मिस्टर अँड मिसेस क्रिष्णमूर्ती..... वेलकम....☺️" मिस्टर क्रिष्णमूर्ती : "थँक्यू..... मिस्टर अडवाणी.....☺️ बंग्लो तर खूप जास्त इम्प्रेसिव्ह आहे..... बघूया आमच्या सुनबाई आता....??" प्पा : "व्हाय नॉट...... कम.....☺️" सगळे येऊन हॉलमध्ये बसतात..... गप्पांना चांगलाच ऊत येतो..... पण, याचं कियाराला काहीही घेणं - देणं नसतं.... ती शांत बसून फक्त त्यांच्या गप्पा ऐकत असते..... मात्र आता तिच्या प्रेमात कोणी - तरी आपटतं....? अँड तो म्हणजे, मिस्टर आर्या क्रिष्णमूर्ती.....?  थोड्याच वेळात दोघांचे पॅरेंट्सने त्यांना रूममध्ये जाऊन, एकमेकांशी बोलायची परमिशन देतात.... ते दोघे वर ...Read More

5

करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 5

लग्नानंतर ती आर्याकडे रहायला येते..... बिझनेसमुळे सतत आर्याचे पॅरेंट्स आऊट ऑफ स्टेशन असल्याने, दोघेच इथल्या घरी रहातात..... नव्याचे नऊ संपतात आणि आता लग्नानंतरच्या खऱ्या जर्निला सुरुवात होते..... आता आर्या सुद्धा त्याच्या ऑफीस वर्क लोडमुळे बिझी होऊन जातो....... ही एकटीच घरात काय नको ते बघते..... एक दिवस अशीच ती...... खूप दिवसांपासून डॉमिनोजला जाऊन, हँग आऊट केलं नाही म्हणून जायचं ठरवते..... एकटीच कारने जायला निघते.... कार पार्क करून, आत येऊन बसते......पिझ्झा अँड कोक ऑर्डर करते...... ऑर्डर देऊन, आपल्या टेबलवर बसते...... ती जिथे बसली असते तिथून तिला ट्रांस्परन्ट काचेच्या पलीकडची पार्किंग क्लिअर दिसते..... तिची नजर येणाऱ्या - जाणाऱ्या लोकांकडे असते...... कारण, तिची ...Read More

6

करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 6

ती लगेच तिथून बाहेर पडते..... लग्न झाल्यापासून कियारा शांत स्वभावाची...! आर्याला ती इतक्या खुरापती करेल हे कधीच वाटलं नसल्यामुळे, या डोअरवर तो सिक्योरिटी ठेवण्यासाठी कॉन्फिडन्ट नसतो....... कियारा बंगलोपासून लांब पळत येते...... चेहरा स्कार्फने आणि डोळे गॉगलने कव्हर असतात..... जेणेकरून, डोळ्यांवरून ही कोणी ओळखू शकणार नाही..... कॅब आधीच बुक करून ठेवल्याने, पीक लोकेशन वर कार येऊन उभीच असते...... कॅबचा नंबर एकदा कन्फर्म करत, ती आत जाऊन बसते...... ओटीपी सांगते आणि वीस मिनिटांत ड्रॉप लोकेशन वर पोहचते.... ही तीच लोकेशन असते...... जिथे तिला आर्याचं मागील काही दिवसांपासून सुरू असणारं डाऊटफुल वागणं नकळत घेऊन आलेलं असतं.....? वाटल्यास नंतर तिचा गैरसमज दूर होतो ...Read More

7

करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 7

ती सुरक्षित घरी पोहचते...... आर्या अजुन आलेला नसतो..... पण, त्याच्या येण्याची वेळ झालेली बघून..... ती किचनमध्ये जाते...... स्वतःला कशी पोहचवता येईल....????? जेणेकरून, आपल्यावर आर्याचे प्रेम सिद्ध होईल....... या विचारात असताच, तिचा पाय तिच्या धक्क्याने खाली जमिनीवर पडलेल्या चाकुवर पडतो आणि तिच्या डाव्या पायाला इजा होते........ पायाला इजा झाल्याने, तिचा तोल जातो आणि ती जाऊन भिंतीवर आदळते..... डोक्याला मार लागल्यामुळे जागीच कोसळते..... स्वतःला इजा कशी पोहचवू यासाठी जरी ती किचनमध्ये आली असली पण, आता देवानेच त्यांना एकत्र आणण्याचं ठरवलं असेल कदाचित.....!? बघूया...☺️☺️?? थोड्या वेळाने आर्या येतो...... त्याला ती घरात कुठेच दिसत नसल्याने, तो किचनमध्ये जातो..... रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्याच्या कियाराला ...Read More

8

करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 8 - अंतिम भाग

प्रार्थना आपल्या वडिलांचा गुन्हा जो की, त्यांनी तिलाच तिच्या आई - वडीलांपासून इतके वर्ष दूर ठेऊन केला असतो शिक्षा द्यायला एक प्लॅन करते.... ती घरी एक पार्टी अरेंज करते आणि इन्व्हीटेशन आपल्या खऱ्या आई - वडिलांना सुद्धा देते.....सगळे पार्टी साठी जमतात...... तिचे प्पा अँड मॉम ही आले असतात..... थोड्या वेळाने एन्ट्री होते ती प्रसाद म्हणजेच तिच्या खऱ्या बाबांची....! त्यांना बघून तिच्या प्पाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात..... ते प्रार्थनाकडे रागातच बघतात...... प्रार्थना मात्र आता न घबरता त्यांच्या डोळ्यांत इतक्या रागात बघताना बघून, त्यांचा राग अनावर होतो..... ते रागातच तिच्याजवळ येतात......प्पा : "व्हॉट्स धिस कियारा.....??"प्रार्थना : "प्पा...... हे आपले आजचे चीफ ...Read More