याड लागलं

(7)
  • 10.3k
  • 0
  • 3k

सरकारी दवाखान्याच्या आवारात लोकांची बरिच गर्दी होती , नेहमीचीच म्हणायची.. गोरगरीब रूग्णांचा तोच एकमेव आधार, नाहीतर सर्दी खोकला झाला तरी I.C.U. मधे अॅडमिट करून 50,000₹ च बिल करणारे दवाखाने आणी ते पैसे सहज चुकवणारे गर्भश्रिमंतही आपल्यात कमी नाहीत, पन सरकारी दवाखाना म्हंटल तरी अंगावर शहारा येतो, तीथली दुरावस्था, पेशंटसोबत हीनतेच बोलण , खालच्या दर्जाची वागणुक आणी त्यांच्या शरिराची होणारी हेळसांड... अशाच एका सरकारी दवाखाण्याची ती भव्य इमारत, पुराण पण भक्कम बांधकाम, इमारतीच्या आवारात उभी पिंपळाची आणी तशीच निरनिराळी झाड , आणी उन्हाच्या तडाख्यापासुन बचाव करण्यासाठी या झाडांच्या आस-याला बसलेले रूग्णांचे नातेवाईक पदराला बांधुन आणलेली चटणी भाकरी खात होते, त्यातच एखादा तुकडा बाजुला शेपटी हालवत आशेन पहाणा-या कुत्र्याला टाकत होती. पन अशातच एका वॉर्ड मधे थोड गंभीर वातावरण निर्माण झालेल.

New Episodes : : Every Friday

1

याड लागलं - 1

याड लागल...'Story by Sanjay Kamble सरकारी दवाखान्याच्या आवारात लोकांची बरिच होती , नेहमीचीच म्हणायची.. गोरगरीब रूग्णांचा तोच एकमेव आधार, नाहीतर सर्दी खोकला झाला तरी I.C.U. मधे अॅडमिट करून 50,000₹ च बिल करणारे दवाखाने आणी ते पैसे सहज चुकवणारे गर्भश्रिमंतही आपल्यात कमी नाहीत, पन सरकारी दवाखाना म्हंटल तरी अंगावर शहारा येतो, तीथली दुरावस्था, पेशंटसोबत हीनतेच बोलण , खालच्या दर्जाची वागणुक आणी त्यांच्या शरिराची होणारी हेळसांड... अशाच एका सरकारी दवाखाण्याची ती भव्य इमारत, पुराण पण भक्कम बांधकाम, इमारतीच्या आवारात उभी पिंपळाची आणी तशीच निरनिराळी झाड , आणी उन्हाच्या तडाख्यापासुन बचाव करण्यासाठी या झाडांच्या आस-याला बसलेले रूग्णांचे नातेवाईक पदराला बांधुन आणलेली चटणी ...Read More