शोध अस्तित्वाचा

(22)
  • 52.5k
  • 2
  • 19.4k

'आई झाली का ग तुझी तयारी?? चल लवकर..प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी निघायला हवे', नंदिनी म्हणाली. 'हो ग बेटा, झाली माझी तयारी..चल निघुयात' ,समिधा ने साडी नीट करत म्हटले.. आज समिधाच्या जीवनातला खूपच महत्वाचा दिवस होता..आजपर्यंत तिने केलेल्या कष्टाचे, मेहनतीचे चिज झाले होते.. त्याची पोचपावती म्हणजेच आजचा दिवस.. नंदिनी आणि समिधा वेळेतच कार्यक्रमाला पोहचले.. सभागृह प्रेक्षकांनी तुडुंब भरलेला होता..ते पाहून दोघीही अगदी भारावून गेल्या.. तेवढ्यात कार्यक्रमाच्या संचालकाने दोघींनाही त्यांच्या राखीव खुर्च्यांवर सन्मानाने बसायला सांगितले.. समिधाला, तिचे खुर्ची वर लिहिलेले नाव वाचून खूपच अभिमान वाटत होता..एकवार तिने त्या नावावरून हात फिरवला..तिच्या डोळ्यांत चटकन पाणी आले..? इतक्यात स्टेजवरून निवेदिकेचा आवाज आला, 'लवकरच कार्यक्रमाची

New Episodes : : Every Monday

1

शोध अस्तित्वाचा (भाग १)

'आई झाली का ग तुझी तयारी?? चल लवकर..प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी निघायला हवे', नंदिनी म्हणाली. 'हो ग बेटा, झाली तयारी..चल निघुयात' ,समिधा ने साडी नीट करत म्हटले.. आज समिधाच्या जीवनातला खूपच महत्वाचा दिवस होता..आजपर्यंत तिने केलेल्या कष्टाचे, मेहनतीचे चिज झाले होते.. त्याची पोचपावती म्हणजेच आजचा दिवस.. नंदिनी आणि समिधा वेळेतच कार्यक्रमाला पोहचले.. सभागृह प्रेक्षकांनी तुडुंब भरलेला होता..ते पाहून दोघीही अगदी भारावून गेल्या.. तेवढ्यात कार्यक्रमाच्या संचालकाने दोघींनाही त्यांच्या राखीव खुर्च्यांवर सन्मानाने बसायला सांगितले.. समिधाला, तिचे खुर्ची वर लिहिलेले नाव वाचून खूपच अभिमान वाटत होता..एकवार तिने त्या नावावरून हात फिरवला..तिच्या डोळ्यांत चटकन पाणी आले..? इतक्यात स्टेजवरून निवेदिकेचा आवाज आला, 'लवकरच कार्यक्रमाची ...Read More

2

शोध अस्तित्वाचा (भाग २)

वैशालीताईंना सब इनस्पेक्टर मानेंनी समिधाची फोनवर सर्व माहिती दिली आणि कॉन्स्टेबललl हाक मारली व त्याच्या हातात एक पत्ता देऊन समिधा आणि नंदिनीला त्या पत्त्यावर सोडण्यास सांगितले. "निवारा", एक दुमजली इमारत.. इथेच समिधाची आणि वैशाली ताईंची पहिली भेट झाली होती.. कॉन्स्टेबल समिधा आणि नंदिनीला इमारतीच्या आत सोडून निघून गेला.. समिधा दरवाजाजवळ जाताच तिला समोर एक बाई उभी दिसली.. तिने समिधाला आत यायची खूण केली..तिला बसायला सांगितले..तेवढ्यात एक मुलगी पाणी घेऊन आली.. त्या बाईने बोलायला सुरुवात केली, "समिधा नाव न तुझे, ही तुझी मुलगी ना? किती गोड आहे ग!!" समिधा एकटक तिच्याकडे बघत होती.. ती पुढे म्हणाली," अरे!!मी माझा परिचय तुला ...Read More

3

शोध अस्तित्वाचा (अंतिम भाग)

समीधाला चेन्नईहून येऊन एक आठवडा झाला होता. ती त्याच्या उत्तराची वाट पाहत होती. एके दिवशी ती नंदिनी बरोबर खेळत की अचानक तिचा फोन वाजला. तो त्याच प्रशिक्षण केंद्रातून आला होता. समिधाने तो उचलला. समिधा : हॅलो, कोण बोलतंय. समोरची व्यक्ती : नमस्कार, मी नीलिमा बोर. चेन्नई संगीत प्रशिक्षण केंद्रातून बोलतेय.तुम्ही समिधा बोलताय का? समिधा : हो. बोला ना मॅडम. नीलिमा : तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ५ उमेद्वारांपैकी शेवटच्या फेरीत तुमची निवड झाली आहे. तुमच्या नोकरीची जागा चेन्नईत असेल आणि तुम्हाला पुढच्याच आठवड्यात इथे रुजू व्हावे लागेल, तसेच कंपनी तुमचा राहण्याचा सर्व खर्च करेल. बाकी गोष्टी आपण नंतर सविस्तर ...Read More