मी ती आणि शिमला

(27)
  • 72.6k
  • 5
  • 35.8k

महेश, केतन, मी, स्वराली आणि मानसी तसे लहानपापासूनच एकत्र आहोत एका अर्थे लांगोटी यार. चाळी पासून ते शाळे पर्यंत आणि कॉलेज पासून ते जॉब पर्यंत आम्ही सोबतच आहोत. महेश आत्ता पेट्रोकिमिकल इंजिनियर असून दिव-दमण ला कामाला असतो. केतन आणि मानसी आयटी क्षेत्रात असून एकाच आयटी पार्क मध्ये कामाला आहेत. तर मी आणि स्वराली न्युरो सर्जन. कोणी कितीही कामात व्यस्त असो नसो शनिवारी रात्री आठला ठरलेल्या कॅफे मध्ये भेटायचं म्हणजे भेटायचंच. महेश कधी याचा तर तर कधी नाही कारण जॉब साठी त्याने त्याच सर्व घर बस्ता दिव दमणला हलवल होत. पण मी, केतन, मानसी आणि स्वराली भेटायचो म्हणजे भेटायचो. म काय गप्पा मजा

New Episodes : : Every Monday & Thursday

1

मी ती आणि शिमला - 1

महेश, केतन, मी, स्वराली आणि मानसी तसे लहानपापासूनच एकत्र आहोत एका अर्थे लांगोटी यार. चाळी पासून ते शाळे पर्यंत कॉलेज पासून ते जॉब पर्यंत आम्ही सोबतच आहोत. महेश आत्ता पेट्रोकिमिकल इंजिनियर असून दिव-दमण ला कामाला असतो. केतन आणि मानसी आयटी क्षेत्रात असून एकाच आयटी पार्क मध्ये कामाला आहेत. तर मी आणि स्वराली न्युरो सर्जन. कोणी कितीही कामात व्यस्त असो नसो शनिवारी रात्री आठला ठरलेल्या कॅफे मध्ये भेटायचं म्हणजे भेटायचंच. महेश कधी याचा तर तर कधी नाही कारण जॉब साठी त्याने त्याच सर्व घर बस्ता दिव दमणला हलवल होत. पण मी, केतन, मानसी आणि स्वराली भेटायचो म्हणजे भेटायचो. म काय गप्पा मजा ...Read More

2

मी ती आणि शिमला - 2

प्रवास खूप लांबचा होता केतन आणि मानसी मागे बसलेले तर स्वराली माझ्या बाजूच्या सीटवर. गाणी वाजत होती गप्पा आणि चालू होती आणि मध्ये मध्ये महेश ला शिव्या घालन सुद्धा. आम्ही पहिला ब्रेक घेतला तो वलसाड ला सकाळचे ११ वाजत होते आणि बसून बसून सर्वच जण आत्ता वैतागले होते. नाश्ता वगैर केला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.आत्ता गाडी केतन ने घेतली आणि मी केतनच्या जागी बसलो. परत गप्पा गाणी मध्येच थांबून फोटो शूट वगैर चालू होत केतन आणि मानसी एन्जॉय करत होते पण मी आणि स्वरा असे गप्प होतो जसे म्युट असल्या सारखे. आत्ता बरच वेळ झाला होता दुपार चे ...Read More

3

मी ती आणि शिमला - 3

आणि दरवाजावर टकटक झाली. दार उघडताच समोर घामाघूम झालेला वेटर आणि त्याच्या मागे बॅगा घेऊन केतन आणि मानसी. "सहाब याहासे रेड पढ़ी है नीचे. वो लोग यहां आने से पहले निकालो वरना बुरा फसोगे". मला काहीच समजत नव्हत पण रेड हा शब्द ऐकून मी तसा केतनला बोललो "स्वरा च सामान घे बाजूच्या खोलीतून" आणि आत येऊन स्वराली ला उठवायला आलो तशी ती माझ सामान भरताना बघून मी थांबलो की नक्की ही उठली की मला जास्त झाली? "अरे मंदा लॅपटॉप घे आणि चार्जर आणि बाथरूम मध्ये काही असेल तर घे" स्वराली मला ओरडून सांगत होती. "काही नाही तिथे. पण तू ...Read More

4

मी ती आणि शिमला - 4

बसल्या बसल्या कधी झोपलो मलाच समजल नाही पण डोळे उघडले ते केतनच्या आवाज देण्यामुळे "चला पुरे झाली झोप वरती थोडा आराम करा निवांत" तसा दचकलो आणि उठलो पण आठवल की स्वरा मांडीवर डोकं ठेऊन झोपली होती पण नीट भानावर येऊन पाहिलं तर ती तिथे नव्हती. समान वगेरे काढून हॉटेल मध्ये गेलो पण इथे बुकिंग केली नव्हती आणि शिमल्यासाठी पैसे वाचवायचे होते म्हणुन २ च रूम घेतल्या आणि त्याच शेअर केल्या सर्व आवरून दुपारी १ ला जेवायला हॉटेला गेलो. हा आमचा शेवटचा थांबा होता आत्ता इथून उतरणार थेट शिमल्यात हा ३रा दिवस होता आणि २दिवस आधीच वाया गेले होते रात्री ...Read More

5

मी ती आणि शिमला - 5

मी तिच्याकडे पाहिलं तर ती मला हातवारे करून काही तरी सांगत होती पण मला काही समजत नव्हत तर तिने खुणेने मागे बघायला सांगितलं तसा मी मागे बघेतल तर हे माऊ चिऊ दोघे झोपलेले एकमेकांना बिलगून. मी ही बस एक हास्य देऊन गाडी चालवण्यात लक्ष्य देऊ लागलो कारण सकाळ पर्यंत शिमला गाठायचा होता.मी गाडीचा वेग वाढवला शिमला अजून ९६ किमी होताा. रात्रीचे २.१५ झाले होते स्वरा सुद्धा झोपली होती डोकं टेकून आत्ता गाडीत मी एकटाच जागा होतो आणि पर्याय सुद्धा नव्हता. बराच वेळ गाडी चालवल्या नंतर मला अचानक झोप यायला लागली आणि ...Read More

6

मी ती आणि शिमला - 6

ह्या भागात स्वराली नक्की काय बोलेल व रूद्र ह्या वेळी तरी स्वरालीला त्याच्या मनात असलेली तिच्यासाठीची भावना व्यक्त करेल आणि जर त्याने अस केलं तर स्वरालीचे काय उत्तर असेल हे जाणून घेण्यासाठी वाचत राहा "मी ती आणि शिमला". ...Read More

7

मी ती आणि शिमला - 7

बस नक्की काय बोलावं, कसं बोलावं, हेच मनात फिरू लागलं आपण आहोत कुठे वगेरे सर्व विसरून गेलो. कान चींगग करत होते. मंद वारा वाहत होता एवढच समजत होत आणि बेंच वर माझ्या डाव्या हातावर कोमल हात जाणवला आणि मी हलकेच बाजूला पाहिलं तर स्वरालीचा चेहेरा मावळत्या सूर्याच्या प्रकाशात एवढा सुंदर वाटत होता की शब्दात वर्णन करता ही येत नाही. "तस मला फक्त तुझं हे ओव्हर स्मोकिंग पटत नाही बाकी मला काही प्रोब्लेम नाहीय". तिचे बोल कानवराती आले आणि चींगग पणा निघाला. "सॉरी" एवढच शब्द बाहेर आला आणि मी उठून गाडीकढे चालू लागलो आणि गाडीत जाऊन बसलो. अजून शेवट चे ५-७ ...Read More