शितोळे

(7)
  • 56.8k
  • 4
  • 21k

पुणे प्रांताचे शितोळे देशमुख ( " राजराजेंद्र राजा देशमुख " ) शितोळे देशमुख हे महाराष्ट्रातील एक जुने वतनदार देशमुख घराणे आहे . निजामशाही , आदिलशाही , मोगल तसेच मराठेशाहीच्या काळात या घराण्याकडे पुणे प्रांतातील देशमुखीचे हक्क होते . या घराण्याच्या नरसिंह शितोळे , नाईक शितोळे आणि सातभाई शितोळे अशा तीन शाखा आहेत . दसमोजी नाईक शितोळे हे या घराण्याचे मुळ पुरुष होत . दसमोजींचे नातू मालोजीराव पहिले हे छत्रपती । शिवाजी महाराजांसोबत आपल्या फौजेसोबत होते.शितोळे घराण्याचा पराक्रम छत्रपती शाहूंच्या कालखंडापासून दिसून येतो.मालोजीरावांचे नातू मालोजीराव दुसरे यांनी पुरंदरच्या लढाईत गाजविलेल्या पराक्रमाबद्दल छत्रपती शाहूंनी त्यांना पुण्याजवळील काही गावे इनाम म्हणून दिली तसेच

1

शितोळे

पुणे प्रांताचे शितोळे देशमुख ( " राजराजेंद्र राजा देशमुख " ) शितोळे देशमुख हे महाराष्ट्रातील एक जुने वतनदार देशमुख आहे . निजामशाही , आदिलशाही , मोगल तसेच मराठेशाहीच्या काळात या घराण्याकडे पुणे प्रांतातील देशमुखीचे हक्क होते . या घराण्याच्या नरसिंह शितोळे , नाईक शितोळे आणि सातभाई शितोळे अशा तीन शाखा आहेत . दसमोजी नाईक शितोळे हे या घराण्याचे मुळ पुरुष होत . दसमोजींचे नातू मालोजीराव पहिले हे छत्रपती । शिवाजी महाराजांसोबत आपल्या फौजेसोबत होते.शितोळे घराण्याचा पराक्रम छत्रपती शाहूंच्या कालखंडापासून दिसून येतो.मालोजीरावांचे नातू मालोजीराव दुसरे यांनी पुरंदरच्या लढाईत गाजविलेल्या पराक्रमाबद्दल छत्रपती शाहूंनी त्यांना पुण्याजवळील काही गावे इनाम म्हणून दिली तसेच ...Read More

2

शितोळे - 2

अंकलीकर शितोळे देशमुख ( " सेनाहरदोसहश्री " ) शितोळे घराण्याने आपल्या पराक्रमाने पुणे प्रांताची देशमुखी तसेच पडवी ( ता हवेली , पुणे ) व अंकली ( ता . चिक्कोडी , बेळगाव ) येथील देशमुखी व पाटीलकीचे वतन मिळविले . पुणे प्रांताचे राजा देशमुख शितोळे आणि अंकलीकर शितोळे या एकाच घराण्याच्या दोन शाखा आहेत . अंकलीकर शितोळे घराण्याचे मुळ पुरुष तमाजीराव यांचे पणतू बाजी शितोळे हे छत्रपती राजाराम महाराजांच्या पदरी होते.छत्रपती संभाजीराजेंच्या हत्येनंतर संताजी , बहिर्जी आणि मालोजी घोरपडे आणि धनाजी जाधव , विठोजी चव्हाण तसेच बाजी शितोळे यांनी औरंगजेबाच्या तुळापूर येथील छावणीवर हल्ला करून त्याच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून ...Read More

3

शितोळे - 3

पौराणिक इतिहास - शितोळे हे रघुवंशी व सुर्य वंशी आहेत. प्रभू रामचंद्र यांचा थोरला मुलगा लव्ह, त्याला अपत्ते नव्हते. शेषनागाची आराधना केली, शेषनाग लव्ह या राजावर प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेने पुञप्रात्पी झाली. त्यांच्या वंशज यांना सेसू दिया या नावाने ओळखलं जाऊ लागला. सेसू दिया असे संबोधनात आले. सिसो दिया यांचा धर्म हिंदू जात ९६ कुळी, मराठा, वंश-सुर्यवंशी, कुळ-सिसोदिया, निशाण-पिवळे-सूर्यफुल, खांडा यंञ तारक श्रीराम मंञ मुद्रा खेचर, आश्र-पिवळे वेद- राजूर कुलदैवत (दौंड तालुका) श्री रोटमलनाथ (श्री रोटोबा) आणि देवी जोगेश्वरी (रेणुका मातेचा अवतार), कुळदेवी-मौजे कुरकुंभ येथील फिरंगाई माता, आराध्य दैवत- मोरेश्वर गणपती (मोरगाव), खंडोबा जेजुरी मल्हार, यमाई देवी ...Read More