सेल नंबर ४४ - सुरूवात रहस्याची

(6)
  • 6.2k
  • 0
  • 1.8k

“जगातील सर्वात सुरक्षीत जागा आपले घर असते.” “सेल नंबर ४४”च्या भिंतीवर असे वाक्य रक्ताने लिहिले होते. शहरापासुन बरेच लांब डोंगराळ भागात तिन मोठ्या इमारती होत्या. त्यापैकी एक इमारत हॉस्पीटलची होती, जिथे मानसिक रुग्णांना ठेवले जात असे. ते होते रॉयल मेंटल हॉस्पीटल. त्यापैकी बी विंगच्या इमारतीमध्ये भारतातल्या सगळ्यात जास्त हिंसक रुग्णाना ठेवले होते. त्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीच्या मागच्या खिडकीमधुन एका रूग्णाने उडी मारली. तो वाळूच्या ढिगाऱ्यात पडल्याने त्याला थोडी फारच इजा झाली. परंतू त्याकडे लक्ष न देता तो जंगलाच्या दिशेने धावु लागला. त्याला हॉस्पीटलमधुन बाहेर जाताना पाहुन गेटवर थांबलेले वॉचमन त्याच्या मागे धावु लागले. त्याला थांबवण्यासाठी ते त्या रूग्णाला

New Episodes : : Every Monday

1

सेल नंबर ४४ - रहस्याची सुरूवात (भाग १)

“जगातील सर्वात सुरक्षीत जागा आपले घर असते.” “सेल नंबर ४४”च्या भिंतीवर असे वाक्य रक्ताने लिहिले होते. शहरापासुन बरेच लांब भागात तिन मोठ्या इमारती होत्या. त्यापैकी एक इमारत हॉस्पीटलची होती, जिथे मानसिक रुग्णांना ठेवले जात असे. ते होते रॉयल मेंटल हॉस्पीटल. त्यापैकी बी विंगच्या इमारतीमध्ये भारतातल्या सगळ्यात जास्त हिंसक रुग्णाना ठेवले होते. त्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीच्या मागच्या खिडकीमधुन एका रूग्णाने उडी मारली. तो वाळूच्या ढिगाऱ्यात पडल्याने त्याला थोडी फारच इजा झाली. परंतू त्याकडे लक्ष न देता तो जंगलाच्या दिशेने धावु लागला. त्याला हॉस्पीटलमधुन बाहेर जाताना पाहुन गेटवर थांबलेले वॉचमन त्याच्या मागे धावु लागले. त्याला थांबवण्यासाठी ते त्या रूग्णाला ...Read More