अपराध बोध

(164)
  • 28.6k
  • 7
  • 10.7k

अपराध बोध- आपण आपल्या आयुष्यामध्ये इतके व्यस्त असतो कीआपल्या परिवाराबद्दल विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो .त्यामुळे आपण गोष्टी गमावून बसतोपण आपल्या प्रेमाच्या व्यक्तींना वाचवण्यासाठी वेळ आपल्याला नेहमीच एक तरी संधी देत असतेअशीच संधी मेघा आणि आकाशाच्या आयुष्यात आली.

Full Novel

1

अपराध बोध - 1

अपराध बोध- आपण आपल्या आयुष्यामध्ये इतके व्यस्त असतो कीआपल्या परिवाराबद्दल विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो .त्यामुळे आपण गोष्टी गमावून आपल्या प्रेमाच्या व्यक्तींना वाचवण्यासाठी वेळ आपल्याला नेहमीच एक तरी संधी देत असतेअशीच संधी मेघा आणि आकाशाच्या आयुष्यात आली. ...Read More

2

अपराध बोध 2

अपघात बोधाच्या पहिल्या भागामध्ये आपण मेघा आणि समीरच्याआयुष्यात आलेल्या प्रॉब्लमविषयी बघितलं या भागामध्ये आपणमेघाचा जुना मित्र तिच्या आयुष्यामध्ये परत भूतकाळ आपल्या या भागात बघणार आहोत ...Read More

3

अपराध बोध 3

समीर आणि मेघा त काही ठीक नव्हतं त्यांची भांडणं होत नव्हती पण त्यांच्यात एक भयान शांतता भरली होती .त्यानंतर आणि मेघाच्या भेटीपासून उत्पन्न होणारा प्रश्न मेघाच्या मनाला चटका लावून गेला . ...Read More

4

अपराध बोध 4

अपराध बोध 4 मेघा त्यादिवशी संध्याकाळी घरी आली. तिच्या मनात वादळाने थैमान घातले होते तिने केलेल्या चुकीच्या अपराध बोधाने तिचे हृदय भरून आले होते तिला स्वतःची किळस वाटत होती .तिला स्वतःच्या केलेल्या कृत्याची लाज वाटत होती.इतक्या दिवसांमध्ये हर्ष बद्दल जी काही लपवालपवी तिने समीर पासून केली होती त्यामध्ये काही वाईट हेतू नव्हता पण तरीही खोटं ते खोटंच होतं . समीर आणि ...Read More