माझा शंतनु

(59)
  • 92.2k
  • 19
  • 45.7k

आज खूप दिवसांनी मला तो अचानक आठवला कारण असच कि बाहेर खूप पाऊस पडत होता," त्याला पण ह्या पावसात गरम चहा नि भजी खायची इच्छा होत असे ,आणि आज मी पण तेच करत होती,"खुप आठवण येतेय रे तुझी फक्त एकदा भेट " मनात असे विचार सुरु असताना अचानक नेहाचा मोबाईल वाजला पहाते तर हॉस्पिटलमधून कॉल येत होता, आता ह्यावेळी पण emergeny असेल तर जावं लागेल म्हणुन तिने कॉल उचलला तर खरच एक complicated केस होती.मग नेहाने आवरायला घेतलं बाबांचा निरोप घेऊन तिने आपल्या कामाला सुरुवात केली. ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडले तिला खूप चांगले आशीर्वाद पण मिळाले. नेहा तिच्या केबिनमध्ये मघासचाच विचार करत बसली होती. तिला घरी जायचं होत पण पाऊस जणू तिला थांबवण्यासाठी पडत होता. शांत डोळे मिटून तिला त्याची आठवण झाली

Full Novel

1

माझा शंतनू भाग १

आज खूप दिवसांनी मला तो अचानक आठवला कारण असच कि बाहेर खूप पाऊस पडत होता," त्याला पण ह्या पावसात चहा नि भजी खायची इच्छा होत असे ,आणि आज मी पण तेच करत होती,"खुप आठवण येतेय रे तुझी फक्त एकदा भेट " मनात असे विचार सुरु असताना अचानक नेहाचा मोबाईल वाजला पहाते तर हॉस्पिटलमधून कॉल येत होता, आता ह्यावेळी पण emergeny असेल तर जावं लागेल म्हणुन तिने कॉल उचलला तर खरच एक complicated केस होती.मग नेहाने आवरायला घेतलं बाबांचा निरोप घेऊन तिने आपल्या कामाला सुरुवात केली. ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडले तिला खूप चांगले आशीर्वाद पण मिळाले. नेहा तिच्या केबिनमध्ये मघासचाच ...Read More

2

माझा शंतनु भाग २

नेहाला वाईट वाटलं कि आपण न विचार करता वागलं त्याच्या सोबत पण नेहा कोणा मुला सोबत बोलिली नसल्याने तिला मुलाचं नाव पण माहीत नव्हतं.नेहाने शामिकाला नाव विचारलं तेव्हा तिला कळलं कि त्याच नाव शंतनू आहे.ती त्याला आता भेटायला जाणार पण संध्याकाळची वेळ होत नि आता जाण impossible होत, कारण आता कॉलेज सुटायची वेळ झालेली नि तो पण आता हॉस्पिटल मध्ये होता त्यात visiting time संपलं होत . पण नेहाने ठरवलं काहीही करून आपण उद्या त्याला भेटायचंच शमिका आणि नेहा दोघी पण रूम वर निघाल्या नेहा तर उद्याच्या दिवसाचं वाट पाहत होती कि बस शंतनू भेटू दे नि सगळं निट ...Read More

3

माझा शंतनु भाग ३

लागत नव्हता, त्याला कळत की नाही आपली कोणीतरी काळजी करत असेल एकदा पण सांगून जाता येत नाही का स्वतःशी ती रूम वर गेली, शमिकाला तिने झालेला सगळा प्रकार सांगितला नि नेहा रडायला लागली, शामिकाने तीला समजावलं कि ," अग खूप अर्जेन्ट काम असेल ग म्हणून त्याला नसेल सांगता आलं ,पण काय ग तू का एवढी काळजी करतेस तुमच्यात असं काही आहे का ...?? " शामिकाच्या प्रश्नाने नेहा भानावर आली ," नाही ग नाही असं काही पण जातांना सांगायच कि मी जातोय एवढंच ," शामिकांने पण जास्त प्रश्न न विचारायची तसदी घेतली नाही कारण शामिकाला कळलं होत नेहाच मन पण, ...Read More

4

माझा शंतनु भाग ४

त्यांना आपल्या सुरुवातीचे दिवस आठवले ह्याच रूममधून आपण आपल्या friendship ची सुरूवात केली नि आता लास्ट सेमिस्टर च्या वेळी इथेच आलो ती दोघे ह्या विचारात खुप हसले, शांतूनेने तिच्या गालावर आपला हात फिरवला तिचे डोळे पुसले,तिच्या जवळ जाऊन बसला अजून तिचे हार्ट बिट्स अजून वाढत गेले,त्याला जी गोष्टी सांगायची होती तो ती बोलणार तेवढ्यात तिने त्याला आपल्या मिठीत घेतलं दोघांनी पण गच्च मिठी मारली,त्याने तीला लहान मुलासारख कुरवाळल तिच्या गालाच्या पाशी आला तिथे त्याने आपले ओठ टेकवले तिच्या अंगाला शहराला आला तिने तिला गच्चं धरलं मग त्याने तिच्या कपाळाला आपले ओठ टेकवले नंतर तिच्या केसावरुन हात फिरवला तिच्याकडे एकटक ...Read More

5

माझा शंतनु भाग ५

Present day सकाळचे आठ वाजले होते आणि पाऊस पण थांबला होता, नेहाच्या लक्षात आलं की आज आपण पूर्ण रात्र ला च घालवली, तिने लगेच बाबाना कॉल केला ," की बाबा मी आता निघतेय येताना काही आणायचं आहे का...??" तीच बोलणं झाल्यावर तिने निघायची तयारी केली तेव्हा कळलं की, आज हॉस्पिटॅल मध्ये accident ची केस आलीय, तिचे कलिग ती केस हॅण्डल करत होते त्यांचा निरोप घेऊन नेहा घरी गेली.घरी गेल्यावर तिचे बाबा तिच्या आवडीचे पदार्थ तयार करून देत असे. नेहाची आई गेल्या नंतर नेहा आणि बाबा दोघ पण एकमेकांसाठी जगत होते. नेहाचे बाबा नेहासाठी खूप खुष होते कारण तिने त्याचं ...Read More

6

माझा शंतनु भाग ६ - Last Part

नेहाच्या मनात ती न्यूज आठवली जी आपण पहिली होती त्यात आपला शांतनू होता तर तिला खूप वाईट वाटलं. "तू आहेस...??" ह्या प्रश्नाला तिच्या तोंडून उत्तर बाहेर पडत नव्हतं कारण आज आपण दोन वर्षांनी असे ह्या अवस्थेत भेटू अस स्वप्नात पण वाटलं नव्हतं, तिचे हुंदके तो ऐकत होता ," मी बरी आहे, ( त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत ती बोलत होती.)पण शांतनू हे असं कसं रे" तिच्या ह्या प्रश्नाने दोघ थोडावेळ शांत बसले "अग हे मी फिरायला जात असताना झालं आमची गाडी एका ट्रक खाली आली गाडी मीच चालवत होता" शांतनू पुढे बोलत होता," आणि त्या accident मध्ये माझे ...Read More