अव्यक्त

(66)
  • 20k
  • 1
  • 7.4k

तन्वी ने निघताना एकदा आरश्यात पाहिलं आणि मग पुन्हा एकदा घड्याळाकडे पाहिलं. 10 ला आरव ची filght land होणार. खर तर मी आता तिथे असायला हवं होतं, पण.........! नकोच तो विचार चला आपण आपल्या कामाला लागू अस म्हणून ती रूम मधून बाहेर निघाली.' तन्वी, आज थोडस लवकर ये हा ऑफिस मधून'. तिची आई तिला जाताना टोकतच म्हणाली. 'का ग आई काय झालं'? 'अग काय झालं काय, आज आरव येणार आहे ना विसरली का'? त्यांच्या कडे पार्टी आहे संध्याकाळी. 'आणि का ग, लहानपणापासून चा bestie ना तुझा तो तू खर तर जायला हवं होतं'. मला तर वाटलं तू आजची सुट्टीच घेणार

New Episodes : : Every Monday, Wednesday & Saturday

1

अव्यक्त - भाग-1

तन्वी ने निघताना एकदा आरश्यात पाहिलं आणि मग पुन्हा एकदा घड्याळाकडे पाहिलं. 10 ला आरव ची filght land खर तर मी आता तिथे असायला हवं होतं, पण.........! नकोच तो विचार चला आपण आपल्या कामाला लागू अस म्हणून ती रूम मधून बाहेर निघाली.' तन्वी, आज थोडस लवकर ये हा ऑफिस मधून'. तिची आई तिला जाताना टोकतच म्हणाली. 'का ग आई काय झालं'? 'अग काय झालं काय, आज आरव येणार आहे ना विसरली का'? त्यांच्या कडे पार्टी आहे संध्याकाळी. 'आणि का ग, लहानपणापासून चा bestie ना तुझा तो तू खर तर जायला हवं होतं'. मला तर वाटलं तू आजची सुट्टीच घेणार ...Read More

2

अव्यक्त - भाग-2

आरव आणि तन्वी अगदी लहानपाणापासून चे मित्र खर तर दोघांचेही आई वडील कॉलेजचे चांगले friends होतेआणि सध्याचे बिझनेस पार्टनर अगदी लहानपणासूनच हे सोबत असायचे kg पासून ते कॉलेज पर्यंत सगळ्या ठिकाणी सोबत, tom न Jerry सारखे भांडणार मग पुन्हा एकत्र.त्या मुळे त्यांचा भांडणाकडे सुद्धा कुणी फारस लक्ष देत नव्हत. पण सहा महिन्यांपूर्वी असच त्यांच भांडण झालं पण हे भांडण अजूनही मिटलेलं नव्हतं. संध्याकाळी पार्टी ला सगळे आले पण आरव चा कौतुक सोहळा एकदम जोरात चालू होता. पण तरीही तो फक्त आणि फक्त तन्वी ची च वाट पाहत होता.तन्वी च्या घरचे पण आले सगळे मग हिला न यायला काय ...Read More