कहाणी भांडया कुंड्यांची

(7.6k)
  • 10.6k
  • 8
  • 3.8k

भांडी हा बायकांच्या संसारिक आयुष्यातील एक अविभाज्य घटक .लहान पणा पासून अगदी शेवट पर्यत वेगवेगळ्या प्रकारची भांडी तिच्या हाताखालून जात असतात .काही प्रेमाने खरेदी केलेली ,काही प्रेमाने दिलेली ,तर काही प्रेमातल्या माणसांच्या आवडीची .अनेक भांड्याशी अनेक आठवणी निगडीत असतात .अशीच कहाणी काही भांडया कुंड्यांची !!!