ते...आणि...ते

(4.8k)
  • 15.9k
  • 6
  • 4.3k

म्हातारपण एक प्रत्येकाला येणारी अवस्था ,पण ते कसे जगायचे याची प्रत्येकाची पध्धत वेगळी .असेच मला भेटलेल्या दोन वृद्ध व्यक्ती व त्यांचा आलेला अनुभव .मानवी मनाचे हे कंगोरे आपल्याला पण थक्क करून सोडतात